महाराष्ट्रात एकही स्वतंत्र महिला पोलीस ठाणे उभारलेले नाही !
महाराष्ट्रात महिलांशी संबंधित अत्याचारांचे प्रमाण वाढते असल्याने अशी पोलीस ठाणी उभारणे आवश्यक आहे. सरकारने यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
महाराष्ट्रात महिलांशी संबंधित अत्याचारांचे प्रमाण वाढते असल्याने अशी पोलीस ठाणी उभारणे आवश्यक आहे. सरकारने यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
देशात अनेक चित्रपट महोत्सव होतात; मात्र पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारखा चित्रपट महोत्सव एकमेव आहे. असे महोत्सव तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत. राज्य सरकार चांगल्या पद्धतीचे चित्रपट धोरण बनवत असून त्याद्वारे चित्रपट क्षेत्राला प्रोत्साहन मिळण्यास साहाय्य होईल.
श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी जाणार्या राज्यातील कोणत्याही भक्ताला त्रास होणार नाही, कोणतीही अहितकारक घटना घडणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी सूचना राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी दिली आहे.
रक्षक नव्हे, तर भक्षक पोलीस !
वासनांध धर्मांध ! समाजात सर्वत्र वासनांधता बोकाळत असल्याने आपल्या लेकीबाळींच्या संदर्भात सतर्क रहा !
प्रयागराज येथील राजीव शुक्ला यांनी मुंबईतील ‘बारबेक्यू नेशन’ या उपाहारगृहातून शाकाहारी अन्न मागवले होते; पण त्यात मेलेला उंदीर आढळला होता. पोलिसांत तक्रार प्रविष्ट करूनही अद्याप गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.
अयोध्येत श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सिद्धता पूर्ण झाली आहे. याच क्रमाने श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने कार्यक्रमाच्या मुख्य पुजार्यांची घोषणा केली आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रक्रिया १६ जानेवारीपासून चालू झाली आहे.
साधनेच्या अभावी स्वार्थलोलुपतेने गाठलेला उच्चांक दर्शवणारी ही लज्जास्पद घटना !
चिनी बनावटीच्या धोकादायक मांज्यांच्या विक्रीवर बंदी असूनही त्याचा वापर होत असतांना प्रशासन झोपा काढत आहे का ?
अयोध्या येथील मंदिर निर्माण कार्यशाळेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेविषयीच्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.