Bihar Hindu Family Attacked : मोहरमच्‍या मिवरणुकीतील धर्मांधांकडून एका हिंदु कुटुंबावर तलवारीद्वारे विनाकारण आक्रमण !

असे व्‍हायला समस्‍तीपूर भारतात आहे कि पाकिस्‍तानमध्‍ये ? हिंदूंची कणाहीनता, पोलिसांची निष्‍क्रीयता आणि सरकारची हतबलता यांमुळे धर्मांध उद्दाम बनले आहेत. यावर एकच उपाय आहे, तो म्‍हणजे हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना !

Ghazipur Temple Theft : उत्तरप्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील श्री दुर्गादेवीच्या २ मंदिरांमध्ये चोर्‍या !

गाझीपूर जिल्ह्यातील देवरिया आणि सब्बलपूर खुर्द गावात असलेल्या श्री दुर्गादेवीच्या मंदिरांत चोर्‍या झाल्या. दोन्ही घटनांमध्ये देवीच्या मूर्तीला अर्पण केलेले सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवून नेले.

Obscene Video : प्रेमसंबंधाला विरोध असल्याने पिता आसिफने स्वतःच्याच मुलीचे अश्‍लील व्हिडिओ केले प्रसारित !

अल्पसंख्य असलेले मनाविरुद्ध झाल्यास गुन्हेगारी करण्यात कुठल्याही थराला जाऊ शकतात, याचे हे एक उदाहरण !

अतीउत्साह घातकच !

काही दिवसांपूर्वी ‘ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा’मध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांनी वाघिणीला जिप्सी वाहने लावून चारही बाजूंनी घेरले होते. पुष्कळ पर्यटकांसह जाणार्‍या जिप्सी वाहनांच्या गराड्यात वाघीण सापडल्याने तिला वावरणे अवघड जात असल्याची छायाचित्रे …

Halal Tea : आय.आर्.सी.टी.सी.चे ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा’कडे बोट !

रेल्वेमध्ये विक्रीसाठी असणारे खाद्यपदार्थ जरी ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा’कडून (एफ्.एस्.एस्.ए.आय.कडून) प्रमाणित असले, तरी रेल्वेनेही ‘हलाल प्रमाणपत्रा’चा उल्लेख असलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी का ठेवले ?

Centres for Hindu : जे.एन्.यू. विद्यापिठात हिंदु अभ्यास केंद्र चालू होणार !

नवी देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात् जे.एन्.यू.मध्ये हिंदु अभ्यास केंद्र चालू करण्यात येणार आहे. याखेरीज बौद्ध आणि जैन अभ्यास केंद्रेही चालू करण्यात येणार आहेत.

अनधिकृत शाळेत मुलांना प्रवेश घेऊन देऊ नका ! – पुणे जिल्हा परिषद

अनधिकृत शाळांमध्ये पुणे शहरातील १४, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २५ आणि पिंपरी-चिंचवडमधील ११ शाळांचा समावेश आहे.

अनावश्यक साखळी ओढून रेल्वे थांबवणार्‍यांवर कारवाई !

जनतेला स्वयंशिस्त न लावल्याचा परिणाम ! अशा प्रकारची कारवाई सतत करत राहून जनतेला शिस्त लावणे आवश्यक !

नागरिकांना काळजी घेण्याचे सातारा जिल्हा प्रशासनाचे आवाहन !

हवामान विभागाने सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. त्या अनुषंगाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सरकारची फसवणूक करून महाराष्ट्रातील १ लाख २६२ सरकारी कर्मचार्‍यांनी घेतला राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा अपलाभ !

योजनेसाठी पात्र नसतांना खोटी माहिती देऊन महाराष्ट्रातील १ लाख २६२ सरकारी कर्मचार्‍यांनी ‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा’ योजनेचा अपलाभ घेतल्याची स्वीकृती स्वत: अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली.