भारतीय संस्कृती आणि (हिंदु) धर्म हे भारताचा आत्मा ! – Karnataka High Court
बेंगळुरू पश्चिम शहर महानगरपालिकेने शंकराचार्य जयंती साजरी करण्यासाठी सभागृह उपलब्ध करून न देण्याचा आदेश दिला होता. त्यावर हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृती हे कधीच घटनाबाह्य अथवा अवैध होऊ शकत नाही, असे सांगत कर्नाटक उच्च न्यायालयाने महानगरपालिकेचा आदेश रहित केला.