छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखी स्वदेश, स्वधर्मनिष्ठा श्री दुर्गादेवीने हिदूंमध्ये निर्माण करावी ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

सांगली येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा  सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती !

देवद गाव येथे श्री दुर्गामाता दौड पार पडली !

दौडीमध्ये ‘पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !’,  ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो !’, ‘श्री दुर्गादेवीचा विजय असो’, असे विविध वीरश्रीयुक्त जयघोष करण्यात आले.

जो देश आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही, तो विश्वाच्या संघर्षात वाचत नाही ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

‘जो देश आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही, तो विश्वाच्या संघर्षात वाचत नाही. याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे भारत होय’, असे थोर देशभक्त इतिहासकार वि.का. राजवाडे यांनी लिहून ठेवले आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून नवरात्रीमध्ये घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत दुर्गामाता दौडचे आयोजन !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी वर्ष १९८२ पासून सांगली येथून दुर्गामाता दौड उपक्रमाचा आरंभ केला. जनमानसात हिंदु धर्म, संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार, तसेच नवरात्रीनिमित्त…

जगातील कोणतीही महिला ही माझी माता आहे, ही श्रद्धा हिंदु धर्मातील प्राणभूत तत्त्व आहे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी 

संत तुकाराम महाराज यांनी ३ सहस्र ८७२ अभंग लिहिले असून सगळे उत्स्फूर्त आहेत. त्यातील एका अभंगात संत तुकोबाराय म्हणतात ‘पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचें ॥’ याचा अर्थ परस्त्री ही माता रुक्मिणीसमान आहे, असे ते सांगतात.

श्री दुर्गामाता दौडीच्या मार्गावर धर्मांध टिपू सुलतानचे उदात्तीकरण केल्याने हिंदुत्वनिष्ठ आक्रमक !

हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतान डोक्यावर घेणारे भारताच्या सुरक्षेला धोकादायक !

देशाचा संसार चांगला होण्यासाठी आम्ही श्री दुर्गामातेकडे आशीर्वाद मागायला आलो आहोत ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

श्री दुर्गादेवी शिवछत्रपतींचे कार्य करण्यासाठी शक्ती, भक्ती आणि युक्ती आपल्याला देईल, असे प्रतिपादन पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.

‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रे’मध्‍ये मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हा ! – सकल हिंदु समाजाचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्‍थापन केलेल्‍या हिंदवी स्‍वराज्‍यास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्‍यासाठी विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दलाच्‍या वतीने आयोजित राष्‍ट्रव्‍यापी शौर्य जागरण यात्रा देशाचे सशक्‍तीकरण करण्‍याच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत महत्त्वाची आहे.

खासगी मुसलमान संस्‍थेला दिलेली हलाल प्रमाणपत्र देण्‍याची अनुमती रहित करावी !

हे आंदोलन १८ सप्‍टेंबरला येथील नेताजी सुभाषचंद्र चौक येथे करण्‍यात आले. आंदोलनानंतर विविध मागण्‍यांचे निवेदन हुपरी नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी क्षितीज देसाई यांना देण्‍यात आले.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍या विरोधात पुण्‍यातील शिवाजीनगर न्‍यायालयात फौजदारी खटला नोंद !

पोलिसांवर राजकीय दबाव असल्‍यामुळे भिडे यांच्‍या विरोधात केलेल्‍या तक्रारींची ते नोंद घेत नाहीत. त्‍यामुळेच पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे अनियंत्रित आणि बेताल वक्‍तव्‍य करतात, असे तक्रारदार तुषार गांधी यांनी म्‍हटले आहे.