विटा (जिल्हा सांगली) – विटा येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ज्येष्ठ धारकरी, हिंदुत्वनिष्ठ आणि दीनदयाळ पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुरेश नारायण गुळवणी (वय ७२ वर्षे) यांचे ५ सप्टेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता निधन झाले. विटा येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. अमृता गुळवणी यांचे ते सासरे होते. सनातन संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनांशी त्यांचा पूर्ण परिवार जोडलेला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २ विवाहित मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीस श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी उपस्थित होते.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सुरेश नारायण गुळवणी यांचे निधन !
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सुरेश नारायण गुळवणी यांचे निधन !
नूतन लेख
- दसर्याच्या पार्श्वभूमीवर म्हापसा येथे रस्त्याच्या बाजूला अनधिकृतपणे फुले विक्री करणार्यांवर कारवाई
- प्रा. सुभाष वेलिंगकर यांचे डिचोली पोलिसांकडून ३ घंटे अन्वेषण
- भूमी बळकावल्याच्या प्रकरणी म्हापसा येथे सुलेमान खान याच्या अनधिकृत बांधकामावर ‘बुलडोझर’ कारवाई !
- अहमदनगर जिल्ह्यातील ‘नेवाशा’चे नामांतर ‘ज्ञानेश्वरनगर’ करा ! – डॉ. करणसिंह घुले, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष
- मदरशांतील शिक्षकांच्या मानधनवाढीपेक्षा मदरशांवरच बंदी का घालत नाही ? – अजयसिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेना
- महाराष्ट्राचे चित्रपट धोरण निश्चित करण्यासाठी समितीची स्थापना !