पाकच्या सिंधमध्ये पाडले हिंदूंचे मंदिर !
भारतातील बहुसंख्य हिंदूंचे जेथे रक्षण होऊ शकत नाही तेथे पाक, बांगलादेश आदी इस्लामी देशांमधील अल्पसंख्यांक हिंदू, तसेच त्यांची धार्मिकस्थळे यांचे रक्षण कोण करणार ? हे हिंदूंना लज्जास्पद !
भारतातील बहुसंख्य हिंदूंचे जेथे रक्षण होऊ शकत नाही तेथे पाक, बांगलादेश आदी इस्लामी देशांमधील अल्पसंख्यांक हिंदू, तसेच त्यांची धार्मिकस्थळे यांचे रक्षण कोण करणार ? हे हिंदूंना लज्जास्पद !
बांगलादेशातील चितगाव शहरातील एका मंदिरात घुसलेल्या ५ आतंकवाद्यांना हिंदूंनी पकडले. स्थानिक हिंदूंनी त्यांना चोप देऊन पोलिसांच्या कह्यात दिले.
आपल्या देशात आज ७ राज्यांत हिंदू ७ टक्केच राहिले आहेत. आज ‘१०० कोटी हिंदूंचा खात्मा करू’, अशी भाषा वापरणारे औवेसी उघडपणे फिरत आहेत; पण मुसलमानांचे वास्तव लोकांसमोर ठेवणारे आमदार टी. राजा सिंह मात्र कारागृहात आहेत.
जाफना येथील एका प्राचीन हिंदु मंदिराच्या भूमीवर बौद्ध विहाराचे अवैध बांधकाम केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणार्या २ प्रमुख तमिळी कार्यकर्त्यांना श्रीलंका सरकारने अटक केली. या अटकेच्या निषेधार्थ तमिळी हिंदूंनी मुल्लेतिवू आणि जाफना येथे निदर्शने केली.
भारत सरकार हिंदूंवर होणार्या आक्रमणांच्या संदर्भात एकतर निषेध नोंदवत नाही आणि नोंदवला, तर तो मुळमुळीत असतो. परिणामी तेथील हिंदूंचे जीवन असुरक्षित झाले आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी एकीने रहाणे आणि भारतीय वकिलातीवर, भारत सरकारवर सातत्याने दबाव टाकणे आवश्यक आहे !
शहरातील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील मूर्तीच्या चांदीच्या एका डोळ्याची चोरी करण्यात आली आहे. या वेळी अज्ञातांनी मूर्तीची विटंबनाही केली. १५ सप्टेंबरच्या रात्री हा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केलेल्या विधानावरून नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देणार्यांचे धर्मबांधव हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावतात त्या वेळी हिंदू वैध मार्गाने विरोध करतात. यावर हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ म्हणणारे तोंड उघडतील का ?
देशातील कोट्यवधी हिंदू आणि त्यांच्या संघटना यांपैकी केवळ डॉ. स्वामी हेच एकटे यासाठी प्रयत्न करत आहेत, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे !
देशात कुठेनाकुठे अशा प्रकारच्या घटना घडत असतात, यावरून हिंदूंच्या देवतांचा, मंदिरांचा जाणीवपूर्वक अवमान करण्याचा प्रयत्न होत असतो. यातील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करणे आवश्यक !
श्री गणेशचतुर्थीच्या दिवशीच श्री गणेश मंदिरासमोरील फरशा तोडणे, हे जाणूनबुजून झाले आहे, असे कुणाला वाटल्यास नवल ते काय ? अन्य पंथियांच्या संदर्भात त्यांच्या सणांच्या वेळी असे करण्याचे धाडस पुरातत्व विभागाने कधी दाखवले असते का ?