चितगाव (बांगलादेश) येथील मंदिरात घुसलेल्या ५ आतंकवाद्यांना हिंदूंनी पकडले

चितगाव (बांगलादेश) – बांगलादेशातील चितगाव शहरातील एका मंदिरात घुसलेल्या ५ आतंकवाद्यांना हिंदूंनी पकडले. स्थानिक हिंदूंनी त्यांना चोप देऊन पोलिसांच्या कह्यात दिले. ‘मंदिरावर आक्रमण करून मूर्तींची तोडफोड करणे आणि मंदिरातील मौल्यवान वस्तू पळवणे या उद्देशाने हे जिहादी मंदिरात घुसले होते’, अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली.

संपादकीय भूमिका

बांगलादेशमध्ये हिंदूंची मंदिरे असुरक्षित !