गोवा : धुळापी, खोर्ली येथील मंदिराचे नूतन बांधकाम पाडण्याचा न्यायालयाचा आदेश !

देवस्थान समितीच्या २ गटांमधील वादाचा परिणाम ! नवीन बांधकाम पाडण्याचा खर्च देवस्थान समितीचे अध्यक्ष भिकू धुळापकर यांच्याकडूनच घेण्यात यावा, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

‘जोगणभावी कुंडा’तील पाणी आणि कुंड परिसर स्‍वच्‍छ न केल्‍यास धार्मिक विधीवर बहिष्‍कार !

लाखो भाविक ज्‍या कुंडात स्नान करतात ते कुंड वर्षानुवर्षे अस्‍वच्‍छ असणे आणि त्‍यासाठी विधीवर बहिष्‍कार घालण्‍याची वेळ येणे, हे प्रशासकीय व्‍यवस्‍थेसाठी लज्‍जास्‍पद आहे !

झारखंडमध्ये धर्मांधांकडून मंदिरावर आक्रमण करून मूर्तींची तोडफोड : पुजार्‍यावर तलवारीने आक्रमण !

हिंदूंच्या मंदिरांवर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी  हिंदूसंघटनाची आवश्यक जाणा !

महाराष्ट्रातील प्रमुख ४० मंदिरांना वार्षिक १ सहस्र कोटी रुपयांचे दान !

सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये घोटाळे झालेले आहेत. हे रोखण्यासाठी मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त होण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक ! 

श्री क्षेत्र गिरनार येथील श्री दत्त मंदिरावर आक्रमण करणार्‍यांवर त्‍वरित कारवाई करा !

दत्तमूर्ती आणि दत्तपादुका यांच्‍यावर आक्रमण करणार्‍यांना शिक्षा कधी होणार ?

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ‘शिवराजेश्वर मंदिरा’साठीच्या वार्षिक भत्त्यात वाढ करण्याची मागणी !

मालवण येथील शिवरायांच्या मंदिराच्या ठिकाणी शिवरायांच्या कार्याची माहिती देणारे फलक, ग्रंथालय, ऐतिहासिक ठेवा, चित्राच्या स्वरूपात इतिहासाची मांडणी, अशा प्रकारे इतिहासाची माहिती देण्यात यावी.

पोर्तुगिजांनी गोव्यात १ सहस्रांहून अधिक मंदिरे उद्ध्वस्त केली होती !

पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची सूची सिद्ध करण्यासाठी तज्ञांचा सहभाग असलेल्या समितीचा अंतरिम अहवाल सरकारला सुपुर्द – पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्मारक उभारण्याचा प्रस्ताव !

तांदुळवाडी (जिल्हा सातारा) येथे मंदिरामध्ये पत्ते खेळण्यासह मद्यपींचे मद्यपान !

काँग्रेसने ६ दशके देशाला धर्मशिक्षण न दिल्याचे हे परिणाम आहेत ! ज्यांना मंदिराचे पावित्र्य राखता येत नाही, त्यांना हिंदु तरी कसे म्हणावे ?

कर्नाल (हरियाणा) येथे श्री हनुमानाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड !

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

गोवा : शंखवाळ येथे वारसा स्थळी देवीची मूर्ती स्थापन केल्याच्या प्रकरणी पोलीस हवालदार आहे तक्रारदार !

एका पोलीस हवालदाराच्या नावाने तक्रार करण्यात आलेली आहे. यामुळे पोलीस हवालदाराला बळीचा बकरा बनवला जात आहे का ? असा प्रश्न भक्तगणांना पडला आहे.