अकोला येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) विमल राजंदेकर यांच्या मृत्यूपूर्वी, मृत्यूच्या वेळी आणि मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे

कै. सौ. विमल राजंदेकर यांचा माघ शुक्ल पक्ष षष्ठी (१७.२.२०२१) या दिवशी प्रथम वर्षश्राद्ध झाले. त्यानिमित्त काल (१७ फेब्रुवारीला) त्यांचे पती श्री. शाम राजंदेकर यांना जाणवलेली त्यांच्या मृत्यूपूर्वी, मृत्यूच्या वेळी आणि मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे पाहिली. आज पुढील सूत्रे पाहूया.

संतांच्या चैतन्यामुळे अल्प काळात त्रास न्यून होऊन चैतन्य अन् आनंद यांत न्हाऊन निघाल्याची साधकाला आलेली अनुभूती !

पू. भगवंतकुमार मेनराय आणि पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांच्यातील चैतन्यामुळे अल्प काळात त्रास न्यून होऊन चैतन्य अन् आनंद यांत न्हाऊन निघाल्याची साधकाला आलेली अनुभूती प्रसिद्ध करत आहोत.

बुद्धीप्रामाण्यवाद ते विश्‍वबुद्धीकडून ज्ञान मिळणे यातील टप्पे

जिज्ञासूवृत्ती ही बुद्धीच्या सात्त्विकतेची प्रक्रिया घडवून आणण्यासाठी महत्त्वाची असणे आणि त्यानुसार जिज्ञासूचा आध्यात्मिक प्रवास प्रथम साधक, नंतर शिष्य अन् शेवटी संत किंवा गुरु या स्तरापर्यंत होणे शक्य असणे

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे पालखी मार्ग होणार भक्तीमार्ग ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे काम पुढील दीड वर्षांत पूर्ण केले जाईल. यासाठी १२ सहस्र कोटी रुपयांची तरतूद !

राजकारण्यांना वगळून शांततापूर्ण, कायदेशीर आणि सर्वसमावेशक धर्मचळवळ प्रारंभ करण्याचा निर्णय

हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांसाठी साधू संतांना प्रयत्न करावे लागतात, हे हिंदु राजकीय नेत्यांना लज्जास्पद ! मंदिरांचे रक्षण आणि संतांना धर्मशिक्षणासाठी वेळ देण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

कोटीशः प्रणाम !

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु श्री अनंतानंद साईश (मोरटक्का, मध्यप्रदेश) यांचा प्रकटदिन (दिनांकानुसार)