काशीतील ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्‍वेश्‍वर मंदिर प्रकरणी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांचा पक्षकार बनवण्यासाठी अर्ज

मंदिर पक्षकारांकडून ज्ञानवापी मशिदीच्या परिसराचे पुरातत्व खात्याकडून सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

उपायांच्या कालावधीत श्रीरामाचा नामजप करणार्‍या साधकांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून तुळशींनी रक्षण करणे

तुळशींतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.) या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

सर्वज्ञानी असूनही सतत शिकण्याच्या स्थितीत असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

गुरुदेवांनी जे घडवले, ते खरे तर शब्दांत मांडणे अशक्यच आहे. माझ्या अल्प बुद्धीला लक्षात आलेले काही प्रसंग आणि मला आलेल्या अनुभूती अन् त्यांच्या समवेत अनुभवलेले काही अनमोल क्षणमोती पहिले आज अंतिम भाग पाहूया . . .

सर्वज्ञानी असूनही सतत शिकण्याच्या स्थितीत असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

गुरुदेवांनी जे घडवले, ते खरे तर शब्दांत मांडणे अशक्यच आहे. माझ्या अल्प बुद्धीला लक्षात आलेले काही प्रसंग आणि मला आलेल्या अनुभूती अन् त्यांच्या समवेत अनुभवलेले काही अनमोल क्षणमोती काल पहिले आज पुढील भाग २ पाहूया . . .

सर्वज्ञानी असूनही सतत शिकण्याच्या स्थितीत असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

गुरुमाऊली भेटताच क्षणी माझ्या मनातील सर्व विचार थांबले आणि ‘आता आपण केवळ गुरुदेव सांगतील, तेच करायचे’, असा मनाचा निश्‍चिय झाला. पहिल्याच भेटीमध्ये माझ्यामध्ये झालेला हा आंतरिक पालट ही त्यांच्या अवतारत्वाची पहिली प्रचीती होती.

समर्थ रामदासस्वामी यांच्या चित्ररथाचा समावेश देहली येथील संचलनात न केल्याने निषेध

देहली येथे झालेल्या संचलनातील चित्ररथात महाराष्ट्रातील संतांसमवेत संत रामदासस्वामी यांना स्थान न दिल्याने आम्हा भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

कोटीशः प्रणाम !

• प.पू. झुरळे महाराज यांची आज पुण्यतिथी
• सनातनचे २५ वे संत तथा सनातन प्रभात नियतकालिकांचे माजी समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांचा आज वाढदिवस