मुंबई येथे अभियंता युवकाने महिलेला गाडीने उडवले, महिलेचा मृत्यू !
लोअर परळ येथील उड्डाणपुलाखालून वेगाने वळसा घेतांना अक्षय पटेल या सॉफ्टवेअर अभियंत्याने एका महिलेला धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला.
लोअर परळ येथील उड्डाणपुलाखालून वेगाने वळसा घेतांना अक्षय पटेल या सॉफ्टवेअर अभियंत्याने एका महिलेला धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला.
हडौल मंदिर परिसरात भागवत कथेची सिद्धता केली जात होती. येथे शिवलिंग उभारले जात होते. अशातच मंदिराशेजारील जीर्ण झालेल्या इमारतीची भिंत कोसळली.
शासकीय खात्याने काय चौकशी केली ? कंत्राटदार, अभियंता यांच्यावर काय कारवाई केली ? याचे उत्तर जनतेला कधीही कळत नाही.
वाढती ‘हिट अँड रन’मुळे होणारी अपघातांची प्रकरणे पहाता तरुण पिढी संस्कारहीन होत असल्याचे द्योतक !
कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’कार अपघात प्रकरणातील खटले जलदगती न्यायालयात चालवण्यात यावेत, अशी मागणी करणार असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
आतापर्यंत १ सहस्र ५९२ नागरिकांना ढिगार्याखालून बाहेर काढल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.
रेल्वे गाड्यांचे डबे रुळावरून घसरण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामागे काही घातपात आहे का ?, याचा शोध घेतला पाहिजे !
४०० हून अधिक लोक ढिगार्याखाली अडकल्याची शक्यता
पावसाळ्यात डेंग्यू आणि हिवताप यांसमवेत ‘स्वाईन फ्लू’च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. खासगी रुग्णालयांत प्रतिदिन २० ते २५ ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण आढळून येत आहेत.
विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल, डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरि हाळनोर, अशपाक मकानदार, अतुल घटकांबळे यांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणातील ५० साक्षीदारांच्या जबाबांची नोंद दोषारोपपत्रात करण्यात आली आहे.