खेडशी (रत्नागिरी) येथील मंडल अधिकार्याला ३१ सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
तालुक्यातील खेडशी मंडल अधिकारी अमित जगन्नाथ चिपरीकर (वय ३९ वर्षे) याला ३१ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीच्या पथकाने १९ एप्रिल या दिवशी सापळा रचून पकडले.