ऑस्ट्रेलियाच्या संसदेत महिलेवर बलात्कार
‘बलात्कार करणारा आरोपी सरकारी पक्षासाठी काम करतो’, असे महिलेने सांगितले आहे.
‘बलात्कार करणारा आरोपी सरकारी पक्षासाठी काम करतो’, असे महिलेने सांगितले आहे.
कुठे रामराज्यात मध्यरात्रीही अंगावर सोन्याचे दागिने घालून एकटी जाऊ शकणारी महिला, तर कुठे आताच्या काळात दिवसा सामान्य स्थितीतही घराबाहेर पडू न शकणार्या महिला !
आरोपींना साहाय्य केल्याच्या प्रकरणी पोलीस ठाणे अंमलदार निलंबित : अशांना निलंबित नाही, तर बडतर्फ करून कारागृहात डांबून त्यांनाही आरोपींना देण्यात येईल, तशी कठोर शिक्षा केली पाहिजे !
एरव्ही जगात कुठेही जरी इस्लामच्या विरोधात काही झाले, तर इस्लाम खतरे में हैची आरोळी ठोकणारे चीनमध्ये त्यांच्यावर होणार्या अत्याचारांवर मात्र मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !
प्राचीन भारतामध्ये जेव्हा या शिक्षा लागू होत्या, तेव्हा कदाचित् एखादी बलात्काराची घटना घडली असेल. आज दोन व्यक्तींना जरी या शिक्षा मिळाल्या, तरी समाजातील बलात्काराच्या घटना ५० टक्क्यांनी न्यून होतील.
पाकमधील सिंधी संघटना बहुसंख्य हिंदूंचा देश असणार्या भारताकडे साहाय्य मागत नाही, तर अमेरिकेकडे साहाय्य मागते ! यावरून ‘भारत पीडित हिंदूंसाठी काहीही करणार नाही, हे जगभरातील हिंदूंच्याही लक्षात आले आहे’, असे समजायचे का ?
‘‘मुलगी शाळेत जात असतांना तिला धमकावून, गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्या प्रकरणी एका संशयितास अटक केली असून इतर आरोपींना अटक झालेली नाही.’’
गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याचे कर्तव्य पोलिसांवर असतांना अशा विविध गुन्ह्यांत पोलिसांचाच सहभाग असणे पोलीस खात्यासाठी लज्जास्पद आहे.
अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी परत येत असतांना तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी धर्मांध फरहान ढालाईत (वय २५ वर्षे) याला अटक केली आहे.