समाजातील नैतिकता आणि माणुसकी हरवत चालल्याचे दर्शवणारी घटना !

भोसरी – आई-वडिलांना जीवे मारून टाकेन, अशी धमकी देत शेजारी रहाणार्या २९ वर्षीय तरुणाने पीडित मुलीचे आई-वडील मजुरीवर गेल्यानंतर १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्याने तिला तिच्या रहात्या घराच्या छतावर बोलावले आणि तिचे तोंड अन् हात-पाय बांधून वरील कृत्य केले. ही घटना भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली आहे.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !