१. महिलांचे अपहरण करणार्यास राजाने मृत्यूदंड दिला पाहिजे. श्रीरामाने रावणाचा केलेला वध हे याविषयीचे रामायणातील महान उदाहरण आहे.
२. गरुड पुराणानुसार बलात्कार करणार्याला सापांमध्ये सोडले पाहिजे, तसेच जनावरांच्या पायदळी तुडवले पाहिजे.
प्राचीन भारतामध्ये जेव्हा या शिक्षा लागू होत्या, तेव्हा कदाचित् एखादी बलात्काराची घटना घडली असेल. आज दोन व्यक्तींना जरी या शिक्षा मिळाल्या, तरी समाजातील बलात्काराच्या घटना ५० टक्क्यांनी न्यून होतील. घटनाकारांनी महिलांच्या सन्मानासाठी अन्य देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यापेक्षा ते प्राचीन भारताच्या ग्रंथांंमधून काही शिकले असते, तर त्यांनी बलात्कारासारख्या हीन गुन्ह्यांसाठी अधिक चांगल्या शिक्षा दिल्या असत्या.
(संदर्भ : ‘kreately.in’ संकेतस्थळ)