राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांचे सुश्राव्य कीर्तन
शेवटच्या दिवशी लळिताचे कीर्तन अशा कथा-गीतरामायण कीर्तन या त्रिवेणी संगमातून प्रभु श्रीरामचंद्र यांचे जीवनचरित्र महोत्सवात ऐकायला मिळणार आहे.
शेवटच्या दिवशी लळिताचे कीर्तन अशा कथा-गीतरामायण कीर्तन या त्रिवेणी संगमातून प्रभु श्रीरामचंद्र यांचे जीवनचरित्र महोत्सवात ऐकायला मिळणार आहे.
वाराणसी येथील नाझनीन अंसारी आणि नजमा परवीन या राम ज्योती वाराणसीतील मुसलमान भागांत नेतील आणि तेथे ‘भगवान श्रीराम आमचे पूर्वज असून प्रत्येक भारतियाचा डी.एन्.ए. एकच आहे’ या संदेशाचा प्रसार करतील.
तिहेरी तलाक रहित करण्याचा निर्णय मुसलमानांनी स्वीकारला आहे; परंतु काँग्रेस स्वीकारण्यास सिद्ध नाही. हिंदु-मुसलमान यांच्यात फूट पडावी, अशी त्यांची इच्छा आहे.
हिंदु समाज हा धार्मिक आहे. मध्यंतरीच्या काळात विविध कारणांमुळे त्याच्यातील धार्मिक वृत्ती अल्प झाली होती. आता हिंदूंमध्ये धार्मिक वृत्ती वाढत असल्याचे हे द्योतक आहे. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असे म्हणणार्यांना ही चपराक आहे !
अयोध्या येथील भव्य श्रीराममंदिरात बसवण्यात येणार्या श्रीरामाच्या मूर्तीसाठी एकूण ३ मूर्ती बनवण्यात आल्या आहेत. गणेश भट्ट, सत्यनारायण पांडे आणि अरुण योगीराज या ३ शिल्पकारांनी त्या बनवल्या आहेत.
अयोध्येतील श्रीराममंदिर, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि विशेष कृती दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ यश यांना बाँबस्फोटाद्वारे उडवून देण्याची धमकी देणारे तहर सिंग आणि ओम प्रकाश मिश्रा या दोघांना अटक करण्यात आली आहे.
अयोध्या येथे २२ जानेवारीला प्रभु श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि हिंदूंची साडेपाच शतकांची प्रतिक्षा समाप्त होणार आहे. त्याचा उत्साह सर्वत्र, म्हणजे देशाच्या …
श्रीकांत पुजारी नावाच्या व्यक्तीला अटक
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून १७ जानेवारीला अधिकृत घोषणा होणार
रा.स्व. संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी २२ जानेवारीला श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी मुसलमानांनी त्यांच्या मशिदी, दर्गा आणि मदरसे येथे ११ वेळा श्रीरामाचा जप करावा, असे आवाहन केले आहे. याला असदुद्दीन ओवैसी यांनी विरोध केला आहे.