कर्नाटकातील चिक्कमगळुरू येथील देवीरम्मा देवळात वस्त्रसंहिता लागू !
याचा आदर्श कर्नाटकातील अन्य मंदिरांनीही घ्यावा !
याचा आदर्श कर्नाटकातील अन्य मंदिरांनीही घ्यावा !
हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे, हाच प्रभावी उपाय आहे, हे जाणा !
वाराणसी येथील ज्ञानवापीच्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने पुरातत्व विभागाला वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची अनुमती दिली आहे. येत्या ४ ऑगस्टपर्यंत वैज्ञानिक सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
मंदिरांमध्ये भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करणार्या मंदिरांच्या व्यवस्थापनाचे अभिनंदन !
मंदिरातील पावित्र्य जपल्याने तेथील चैतन्य टिकते आणि त्याचा भाविकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. हे लक्षात घेऊन मंदिरात वस्रसंहिता लागू करणार्या कालीमाता मंदिराचे व्यवस्थापन अभिनंदनास पात्र आहे !
देशातील एकेका मंदिराने असे करत बसण्यापेक्षा देशपातळीवरच असा निर्णय सर्व मंदिरांचे विश्वस्त आणि मंदिर समिती यांनी घेतला पाहिजे ! यासाठी मंदिरांचा एक देशव्यापी महासंघच स्थापन करण्याची आवश्यकता आहे !
मूळात मंदिरांचे ‘व्यवस्थापन’ चांगले नसल्याचे सांगून सरकारकडून मंदिरे कह्यात घेतली जातात. नंतर मंदिराच्या भूमीही सरकारला सांभाळता येत नाहीत आणि त्यामुळे त्यावर अतिक्रमण होते ! हे सरकारचे कोणते ‘आदर्श व्यवस्थापन’ आहे ? त्यामुळे मंदिरे भक्तांच्याच कह्यात राहू देण्याचा कायदा असला पाहिजे !
गोरक्षकांच्या लक्षात येते ते सर्व यंत्रणा हाताशी असलेले प्रशासन आणि पोलीस यांच्या का लक्षात येत नाही ?
मंदिरांच्या सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा ! केरळमधील सर्वच मंदिरांचे सरकारीकरण झाल्याने आणि याआधीही विविध घटनांत वेगवेगळ्या देवस्वम् बोर्डांतील भ्रष्टाचार उघड झाल्याने या बोर्डांना रहित करण्यासाठीच आता हिंदूंनी आवाज उठवायला हवा !
देशातील प्रत्येक मंदिरात अशी बंदी घालण्यासह हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाही प्रारंभ केला पाहिजे !