भ्रष्टाचारामागे कोण आहेत ? त्यांची चौकशी व्हावी ! – प्रसाद रेळेकर, शिवसेना शहरप्रमुख, शिंदे गट
कोट्यवधी रुपयांच्या अपहाराची चौकशी करा, असे प्रशासनाला सांगावे का लागते ?
कोट्यवधी रुपयांच्या अपहाराची चौकशी करा, असे प्रशासनाला सांगावे का लागते ?
उद्या समान नागरी कायदा झाला, तर हिंदू त्याचे पालन करतील; मात्र धर्मांध त्याचे पालन करतील का ? हा कळीचा प्रश्न आहे. त्यांना कायद्याचे पालन करावे लागेल, यासाठीही सरकारने विचार करणे आवश्यक ठरेल. त्याचबरोबर देशातील न्यायालयांना येणार्या अडचणी दूर करण्यासाठी समान नागरी कायदा हवा !
भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवरायांविषयी केलेले वक्तव्य अयोग्य असून त्यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
तेलंगाणामध्ये सत्ताधारी भारत राष्ट्र समिती पक्षाची ही हुकूमशाहीच आहे ! या घटनेतील दोषींच्या विरोधात सरकार काही करणार नसल्याने केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे !
हिंदू संघटित नसल्यामुळेच कुणीही उठतो आणि हिंदु धर्म अन् राष्ट्रपुरुष यांवर टीका करतो. सर्व हिंदूंनी एकत्र येऊन स्वत:ची शक्ती दाखवल्यास हिंदु धर्म आणि राष्ट्रपुरुष यांवर टीका करण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही !
‘जी-२०’ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाच्या सूत्रांवर चर्चा झाली. या भेटीनंतर ब्रिटन सरकारने भारतासाठी ३ सहस्र व्हिसा जारी करण्याची घोषणा एका योजनेद्वारे केली.
देहलीतील आम आदमी पक्षाचे (‘आप’चे) सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘भारतीय नोटांवर देवी लक्ष्मी, गणपति यांच्या मुद्रा असायला हव्यात’, असे वक्तव्य केले आणि देशभर वादंग उठला.
निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर यांच्या बिहारमधील जनसुराज्य यात्रेच्या वेळी येथे एका सभेमध्ये गोरख महतो या निवृत्त शिक्षकाने ‘राम, द्रोणाचार्य, कृष्ण आणि विश्वकर्मा यांनी आमच्या जातीवर अन्याय केला आहे’, असे विधान केले.
सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण १५ दिवसांच्या अंतरावर आले होते. हा योग २९ वर्षांनी आला आहे. हा दुर्मिळ योग मानला जातो. याचा सामाजिक आणि राजकीय प्रभाव दिसून येतो.
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून येथे चालू होणार आहे. त्यासाठीची सिद्धता चालू झाली आहे. वर्ष २०१९ मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या सिद्धतेवर एकूण ६८ कोटी रुपये व्यय झाले होते.