नवरात्रोत्सवात प्रतिघंट्याला १ सहस्र भाविकांना दर्शन मिळावे असे नियोजन ! – शिवराज नाईकवाडे, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती
भाविकांची वाढती संख्या पहाता ८ ऑक्टोबर या दिवशी प्रायोगिक तत्त्वावर ९०० भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले.
भाविकांची वाढती संख्या पहाता ८ ऑक्टोबर या दिवशी प्रायोगिक तत्त्वावर ९०० भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या गैरव्यवहाराच्या संदर्भात ‘श्री महालक्ष्मी भक्त समिती’चे श्री. प्रमोद सावंत यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते.
समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनास निवेदन
‘न मे भक्तः प्रणश्यति।’ असे भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे. साधना करून आपण भक्त बनलो, तरच त्याची अनुभूती आपण घेऊ शकतो. संकटामुळे निर्माण झालेली हतबलता आणि अस्वस्थता यांवर मात करण्यासाठी साधनाच करणे अपरिहार्य आहे.
श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंड आणि काशी कुंड खुले करणे, देवस्थानच्या अनेक गायब असलेल्या जमिनी शोधणे यांसह अनेक प्रकरणांत लक्ष घालून ती धसास लावावीत, तसेच मंदिरातील परंपरा अबाधित रहाव्यात, अशा अनेक भक्तांच्या अपेक्षा आहेत.
मंदिर सरकारीकरणाचा हा दुष्परिणाम ! समितीच्या यापूर्वीच्या कारभारातही अनेक अपप्रकार आणि कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले आहेत. हे रोखण्यासाठी देवस्थानांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती सोपवणे आवश्यक !
मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या प्रत्यक्ष कामास ५ जुलै २०२० या दिवशी प्रारंभ झाला. कामाला प्रारंभ केल्यावर कुंडाच्या परिसरातील विद्युत् जनित्र, विद्युत् खांब, फुलांची दुकाने, दत्त मंदिराजवळील दुकाने हालवणे यांसह अनेक अडथळे आम्ही पार केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने १० सहस्र भाविकांना प्रवेश ‘पास’ देण्यात येत आहेत. यापूर्वी ३० सहस्र भाविकांना दर्शन घेता येत होते.
करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचे मुखदर्शन उद्या, १ जानेवारीपासून पासून भाविकांना घेता येणार आहे. त्यासाठी मंदिराचे महाद्वार उघडण्यात येणार आहे. मंदिरात सध्या सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे.
हिंदु जनजागृती समितीने कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी देवस्थान आणि तुळजापूरचे श्री भवानीमातेचे देवस्थान यांच्या भूमीविक्रीच्या, दागिन्यांच्या आदी काही प्रकरणांवर आवाज उठवल्यावर त्यांची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी चालू झाली आहे.