Sambhal USA Cartridges : संभल (उत्तरप्रदेश) येथे आक्रमणकर्त्यांनी पाकिस्तान-अमेरिकेत बनवलेल्या काडतुसांचा केला वापर !
भारतात धर्मांधांकडून घडवण्यात येणार्या दंगली आणि हिंसाचार यांचा पाकिस्तान आणि अमेरिका यांच्याकडून पुरस्कार केला जातो . याविषयी सरकार काय पावले उचलणार ?