राज्यात आतंकवादविरोधी पथकाच्या १५० ठिकाणी धाडी
पाकिस्तानातील लाहोरचा मूळ रहिवासी असलेल्या शहजाद भट्टी याचे डिजिटल जाळे भारतातही आहे.
पाकिस्तानातील लाहोरचा मूळ रहिवासी असलेल्या शहजाद भट्टी याचे डिजिटल जाळे भारतातही आहे.
२७ वर्षे जुने असलेले हे विमान शारजाहून कराचीला जात होते. यामध्ये ५ कर्मचारी होते. हे विमान कराचीमध्ये उतरणार होते; मात्र त्यापूर्वीच संपर्कामध्ये बिघाड झाल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाला मिळाली. त्यानंतर हे विमान रडारवरून गायब झाले.
पाकने कुठलीही आगळीक करण्यापूर्वीच भारताने पाकच्या विरोधात कारवाई करून त्याला धडा शिकवला पाहिजे !
बांगलादेशाने ही चूक जाणीवपूर्वक केली असल्याने भारताने त्याला योग्य शब्दांत जाणीव करून दिली पाहिजे; म्हणजे तो परत अशी चूक करण्याचे धाडस करणार नाही !
रा.स्व. संघाचे नेते राम माधव यांनी पाकिस्तानच्या अधिकार्यांशी गुप्तपणे चर्चा केली, असा गंभीर आरोप कर्नाटकातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बी.के. हरिप्रसाद यांनी शहरात नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता.
बलुचिस्तान प्रांतात एका पोलीस चौकीवर करण्यात आलेल्या आक्रमणात ९ पोलीस ठार झाले, तर ५ जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. हे आक्रमण झियारत जिल्ह्यातील मांगी डॅम (धरण) परिसरात असलेल्या पोलीस चौकीवर करण्यात आले.
पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार एका मुलीला अपहरण होण्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली.
येथे ४० सहस्रांहून अधिक नागरिक आंदोलन करत होते. ‘जम्मू-काश्मीर जॉईंट अवामी ॲक्शन कमिटी’कडून हे आंदोलन करण्यात येत आहे.
पाकव्याप्त काश्मीर भविष्यात भारतात आले, तर तेथील मुसलमान भारताशी एकनिष्ठ रहातील का ? कि हिंदूंच्या विरोधात जिहाद पुकारून भारताचे इस्लामिस्तान करण्याचे षड्यंत्र रचतील ?
स्फोट झाल्यानंतर लगेचच त्यांच्या ‘फतेह स्क्वाड’च्या लढवय्यांनी केंद्रावर चहुबाजूंनी आक्रमण केले आणि जिवंत राहिलेल्या पाकिस्तानच्या सैनिकांशी चकमक केली.