पाकच्या महिला मंत्र्याच्या विरोधात लंडनच्या रस्त्यावर पाकिस्तानी नागरिकांकडून ‘चोर चोर’ म्हणत घोषणाबाजी

पाकिस्तानच्या मंत्री मरियम औरंगजेब यांना येथे पाकिस्तानी नागरिकांकडून विरोध करण्यात आला. येथील एका कॉफी शॉपमध्ये पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी मरियम यांना उद्देशून ‘चोर चोर’ अशा घोषणा दिल्या.

रा.स्व. संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’च्या पत्रकाराला शिरच्छेदाची धमकी

आता हिंदुत्वाची बाजू घेणार्‍या पत्रकारांनाही अशा प्रकारे धमक्या येत आहेत. याची सरकारने नोंद घेऊन संबंधितांच्या विरोधात कृती करणे आवश्यक !

पितृपक्ष आणि श्राद्ध यांविषयी होणारा अपप्रचार आणि त्याचे खंडण

‘पितृपक्ष आणि श्राद्ध यांच्या संदर्भात धर्मशास्त्र काय म्हणते आणि पुरोगाम्यांकडून नोंदवले जाणारे आक्षेप कसे चुकीचे आहेत’, हे लोकांना समजावे, यासाठी प्रस्तुत लेखाचे प्रयोजन !

इस्लामच्या विरोधात माहिती दाखवल्यास कारवाई करू !  

हिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात माहिती दाखवल्यास कारवाई करू’, असे भारत सरकार कधी सांगणार ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !

शैलजा आणि मॅगसेसे !

साम्यवादी शैलजा यांच्याविषयी सहानुभूती बाळगण्याचे काही कारण नाही. तत्त्वहीन, दिशाहीन अन् राष्ट्रघातकी विचारांना खतपाणी घालणारे पक्ष अन् त्यांचे नेते यांच्याविषयी राष्ट्रप्रेमींना कणव का असावी ? मॅगसेसे प्रकरणामुळे साम्यवाद्यांचा वैचारिक कोतेपणा पुन्हा एकदा जगासमोर आला एवढे मात्र खरे !

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे भाजपच्या महिला मुसलमान नेत्याने श्री गणेशमूर्तीची स्थापना केल्याने देवबंदकडून फतवा जारी

हिंदूंनी मुसलमानांना मंदिरामध्ये नमाजपठण करण्याची, इफ्तार आयोजित केले, तर हिंदूंचे कौतुक करणारे मुसलमान महिलेने श्री गणेशाची मूर्ती स्थापन केल्यावर त्याचा विरोध का केला जात आहे, याचे उत्तर कोण देणार ?

अमेरिकेनंतर आता पोलंडमध्ये अमेरिकी नागरिकाकडून भारतीय वंशाच्या व्यक्तीवर वर्णद्वेषी टीका

अमेरिकी सरकार आणि प्रशासन एरव्ही भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार केले जात असल्याची ओरड करतात; मात्र अमेरिकी नागरिक कशा प्रकारे वागतात, याकडे ते दुर्लक्ष करतात, यातून त्याचा दुटप्पीपणा लक्षात येतो ! याविषयी भारत सरकारने अमेरिकेकडे निषेध नोंदवला पाहिजे !

बेंगळुरू शहरामध्ये श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी मांस विक्री आणि पशूवधगृहे बंद ठेवण्याचा आदेश

हिंदूंच्या सणांच्या काळात असा आदेश संपूर्ण देशभरात का दिला जात नाही ?

काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या विजयाच्या जल्लोषाच्या वेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात संपूर्ण आयुष्य वेचलेल्या काँग्रेसींकडून अजून कोणती अपेक्षा करणार ? अर्थात् भारताच्या अखंडतेला अशा प्रकारे दशकानुदशके सुरुंग लावणारी काँग्रेस आता केवळ विद्यार्थ्यांच्या निवडणुकांमध्येच विजयी होते, हे तिने लक्षात ठेवावे !

कुतुबमिनारच्या जमिनीवरील दावेदाराच्या याचिकेला पुरातत्व विभागाचा विरोध

देहलीतील कुतुबमिनार परिसरातील हिंदू आणि जैन मंदिरांच्या जीर्णोद्धाराशी संबंधित प्रकरणातील कुंवर महेंद्र ध्वज प्रसाद सिंह यांच्या हस्तक्षेप याचिकेला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने विरोध केला आहे.