नरसंहाराच्या विरोधात सहस्रो बलुची नागरिक रस्त्यावर !
‘भारताला हिंस्र ठरवणार्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना पाकचा हा नरसंहार हिंस्र वाटत नाही का ?’ अशी विचारणा भारताने या संघटनांना करणे आवश्यक !
‘भारताला हिंस्र ठरवणार्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना पाकचा हा नरसंहार हिंस्र वाटत नाही का ?’ अशी विचारणा भारताने या संघटनांना करणे आवश्यक !
ज्ञानवापीच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा सीलबंद अहवाल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात सादर केला. अहवाल सादर करतांना हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्यासह सर्व पक्षकार न्यायालयात उपस्थित होते.
पाकपुरस्कृत जिहादी आतंकवाद्यांशी दोन हात करण्यासाठी भारताने आक्रमक संरक्षणनीती आखली. आता त्यामुळे पाकचे पित्त खवळत असेल, तर त्यात काय आश्चर्य !
हाच आहे का अशांचा सर्वधर्मसमभाव ? कित्येक हिंदू दर्ग्यात जाऊन चादर चढवतात, त्या वेळी हिंदू त्यांच्या विरोधात बोलत नाहीत; मात्र धर्मांधांना कुठला मुसलमान हिंदूंच्या मंदिरात गेलेला चालत नाही ! यातून ‘सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूंनीच पाळायचा’, असेच झाले आहे.
काँग्रेसला मत देऊन तिला सत्तेवर बसवलेल्या कर्नाटकातील हिंदूंना हे मान्य आहे का ?
युरोपीय देश इटलीने काही दिवसांपूर्वीच चीनच्या युरोपीय प्रकल्पातून काढता पाय घेतला होता. आता चिनी ड्रॅगनच्या विस्तारवादी धोरणाला आणखी एक धक्का बसला आहे.
‘‘तुकडे तुकडे गँग म्हणजे ते लोक जे मुखाने राज्यघटनेचा जप करतात; पण मनात मात्र कायदा सुव्यवस्थेची अजिबात चाड नसते. देशात अराजक निर्माण करायचे असते. वरवर निधर्मी; पण आतून धर्मांध असलेले ‘जमात ए पुरोगामी’, म्हणजेच तुकडे गँग !
देशाच्या स्वातंत्र्याला ७ दशके ओलांडून गेली, तरी दुर्धर आजारांवर देशांतर्गत औषधे निर्मिती करू न देणार्या आणि अशी औषधे आयात करून त्यातून स्वतःची खळगी भरणार्या ‘लॉबी’ला ‘पनौती’ लावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी !
चीन समर्थक राष्ट्रपतींमुळे मालदीवकडून सातत्याने भारतविरोधी निर्णय घेतले जाणार, यात आश्चर्य नाही. अशा स्थितीत भारताने मालदीवचे नाक दाबण्याचा प्रयत्न केला पाहिजे !
अरुणाचल प्रदेशवर दावा करणार्या चीनने आता लडाखवर दावा करणे, हा चीनच्या विस्तारवादी धोरणाला भारताकडून गेल्या ७५ वर्षांत ‘जशास तसे’ प्रत्युत्तर दिले गेले नसल्याचाच परिणाम म्हणावा लागेल !