नवदुर्गा

शक्तीपूजकांना आणि शक्तीची सांप्रदायिक साधना करणार्‍यांसाठी या लेखमालिकेतून देवीविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती येथे देत आहोत. २९ सप्टेंबर या दिवशी आपण ‘शक्तींची निर्मिती’ याविषयीची माहिती वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.

सनातन संस्थेच्या वतीने सांगली आणि मिरज येथील ग्रंथप्रदर्शन कक्षांचा प्रारंभ !

नवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने सांगली आणि मिरज येथे सात्त्विक उत्पादने अन् ग्रंथ प्रदर्शन कक्ष यांचा प्रारंभ करण्यात आला. याचा जिज्ञासूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

सनातन संस्थेच्या वतीने कराड येथील ग्रंथप्रदर्शन कक्षाचा प्रारंभ !

नवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने श्री दैत्यनिवारणी मंदिर या ठिकाणी सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचा कक्ष लावण्यात आला आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.

शक्तींची निर्मिती

श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण व्हायला साहाय्य होते आणि अशी उपासना अधिक फलदायी असते. हाच भाग लक्षात घेऊन नवरात्रीच्या निमित्ताने शक्तीपूजकांना आणि शक्तीची सांप्रदायिक साधना करणार्‍यांसाठी या लेखमालिकेतून देवीविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती येथे देत आहोत.

‘लव्ह जिहाद’पासून रक्षण होण्यासाठी मुलींना अभिमानाने धर्माचरण करण्यास शिकवा ! – श्रीमती अलका व्हनमारे, हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखा

‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रापासून स्वत:च्या कुटुंबातील मुली आणि महिला यांचे रक्षण करण्यासाठी लाज न बाळगता अभिमानाने धर्माचरण करण्यास शिकवा.

नवरात्रीचे बाजारीकरण थांबवा !

हे सर्व प्रकार धर्मशिक्षण आणि राष्ट्रप्रेम यांच्या अभावामुळे घडत आहेत. हिंदूंच्या उत्सवांचे पावित्र्य राखण्याचे दायित्व समाजातील प्रत्येक घटकांवर आहे. समाजाने शास्त्र समजून घेऊन नवरात्रीत देवीची उपासना करण्यास प्राधान्य दिल्यास म्हणजेच धर्माचरण केल्यास उत्सवांना परत मूळ स्वरूप प्राप्त होईल !

आद्याशक्ती

नवरात्रीच्या निमित्ताने शक्तीपूजकांना आणि शक्तीची सांप्रदायिक साधना करणार्‍यांसाठी या लेखमालिकेतून देवीविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती येथे देत आहोत. २७ सप्टेंबर या दिवशी आपण ‘शक्तीची निर्मिती’ याविषयीची माहिती वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.

देवीची कृपा संपादन करूया !

कृतज्ञताभावाने व्यष्टी आणि समष्टी स्तरावर राष्ट्र अन् धर्म यांची सेवा करून आपल्या जन्मदात्या शक्तीला आपण कृतज्ञतारूपी पुष्प अर्पण करूया. छत्रपती शिवरायांनी स्वतःचे आयुष्य जगदंबेसाठी समर्पित केले, तो आदर्श ठेवून आपणही आई जगदंबेची सेवारूपी भक्ती करून नवरात्रीमध्ये तिची कृपा संपादन करूया !

राष्ट्र आणि धर्म यांची उपासना करण्याचे सामर्थ्य श्री दुर्गामातेजवळ मागूया ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

जिजाऊमाता यांचा आदर्श आपण समोर ठेवून स्वातंत्र्याची, राष्ट्र आणि धर्म यांची उपासना करण्याचे सामर्थ्य आपण श्री दुर्गामातेजवळ मागूया !