Shakuntala Railways : रेल्वे रूळ बनवणार्‍या ब्रिटीश आस्थापनाला स्वातंत्र्यानंतरही कित्येक वर्षे द्यावे लागत होते लाखो रुपयांचे भाडे !

‘सेंट्रल प्रोव्हिजन रेल्वे कंपनी’ या खासगी ब्रिटीश आस्थापनाने महाराष्ट्रातील अमरावती ते मूर्तजापूर हे १९० कि.मी. रेल्वेरूळ वर्ष १९१६ मध्ये बांधले होते. इंग्रज भारतातून गेल्यावर, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यावरही या आस्थापनाला अनेक दशके १ कोटी २० लाख रुपये भाडे म्हणून द्यावे लागत होते.

CJI Chandrachud On Bangladesh : बांगलादेशाची व्यथा पाहून स्वातंत्र्याचे मूल्य कळते ! – सरन्यायाधीश

सरन्यायाधीश पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यात देशाला कशाला सामोरे जावे लागले ?, त्या वेळची राज्यघटना आणि कायदा यांची स्थिती काय होती ?, हे सर्वांना ठाऊक आहेच. कायद्याचा व्यवसाय सोडून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांप्रती आपण आदर राखला पाहिजे.

Nashik Hindu Morcha : नाशिक येथे हिंदूंच्या मोर्च्यावर मुसलमानांकडून दगडफेक करून दंगल !

‘बांगलादेशातील हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात हिंदुबहूल भारतातही काही बोलायचे नाही आणि बोललात, तर दंगली घडवू’, अशा वृत्तीचे धर्मांध मुसलमान ! अशा बांगलादेशीप्रेमींची जागा कायमस्वरूपी कारागृहातच असायला हवी !

RG Kar Hospital Murder Case : स्वत:ला वाचवता न येणारे पोलीस डॉक्टरांना कसे वाचणार ?

कोलकाता उच्च न्यायालयाने फटकारणे, हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारला लज्जास्पद ! त्यांनी या घटनेचे दायित्व स्वीकारून पदाचे त्यागपत्रच द्यायला हवे !

Doctors Attack : डॉक्टरांवर आक्रमण झाल्यास रुग्णालयाच्या प्रमुखाला उत्तरदायी धरणार ! – केंद्र सरकार

कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या यांच्या प्रकरणावरून १६ ऑगस्टला डॉक्टरांकडून देशव्यापी आंदोलने करण्यात आली. डॉक्टर आणि परिचारिका संपावर गेल्याने आरोग्य सेवा कोलमडली आहे.

केंद्र सरकारने बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करावे ! – कर्नाटकचे मंत्री दिनेश गुंडूराव

कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या हिंदुद्वेषी राजवटीत होणारी हिंदूंची गळचेपीही गुंडूराव यांनी रोखली पाहिजे !

देशात ‘मुस्लिम कुर्बानी सेंट्रल बोर्ड’ स्थापन केले जावे ! – Maulana Tauqeer Raza

‘इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिल’चे अध्यक्ष मौलाना तौकीर रझा यांचे मुसलमानांना आवाहन

Raghunath Temple Court Order : श्रीनगरमधील श्री रघुनाथ मंदिराच्या मालमत्तेचे व्यवस्थापन उपायुक्तांनी पहावे ! –  जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय

न्यायमूर्ती संजीव कुमार आणि न्यायमूर्ती एम्.ए. चौधरी यांच्या खंडपिठासमोर श्री रघुनाथ मंदिराच्या मालमत्तेशी संबंधित खटल्याची सुनावणी झाली.

गोव्याबाहेरील प्रसारमाध्यमांकडून गोव्यात भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा होत नसल्याचे चुकीचे वृत्त प्रसारित

गोवा पोर्तुगिजांच्या जोखडातून १९ डिसेंबर १९६१ या दिवशी मुक्त झाला. यानंतर १५ ऑगस्ट १९६२ पासून प्रतिवर्ष गोव्यात भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो, तरीही गोव्याबाहेरील काही प्रसारमाध्यमांनी ‘गोव्यात भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा होत नाही’

मुलुंडमध्ये बनावट नागपूर सायबर पोलीस ठाणे उभारणार्‍या दोघांना अटक !

सायबर गुन्हेगारांच्या टोळीने मुलुंडमध्ये बनावट नागपूर सायबर पोलीस ठाणे उभारले. नागपूर पोलिसांच्या बनावट ई-मेलवरून बँकांना संपर्क करून ग्राहकांची खाती गोठवली.