पारंपरिक गरबा नृत्यातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा साधिकेवर झालेला सकारात्मक परिणाम

नृत्यातून निर्माण होणार्‍या लयबद्ध नादलहरींमध्ये देवतेला स्पर्श करून तिला जागृत करण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे नृत्यातून साधना करणार्‍या जिवाला ईश्वरापर्यंत जलद पोचता येते.

हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्तरेषांचे केलेले विश्लेषण !

२२ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या डाव्या हातावरील रेषांचे विश्लेषण’ वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत. 

‘निंदकाचे घर…’!

सध्याच्या नवीन पिढीमध्ये ‘रॅप’च्या (पाश्चात्त्य संगीताचा एक प्रकार) माध्यमातून टीकाकारांना ‘टीझ’ (उपहासात्मक बोलणे) केले जाते. त्यामध्ये पैसा, गरिबी, नातेवाईक आणि समाजातील लोकांनी केलेली टीका असे संदर्भ असतात, म्हणजे ‘कुणी टीकाच करू नये’, अशी नवीन पिढीची अपेक्षा असते.

जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी आक्रमणांमागील कारण

जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा समाप्त होऊन ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. तेथे त्रिस्तरीय लोकशाही व्यवस्था राबवली जात आहे. हेच पाकिस्तानला खुपत असल्याने मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी ४ मोठी आक्रमणे घडवून आणली आहेत. जम्मूतील वाढत्या आतंकवादी आक्रमणांचे तेच प्रमुख कारण आहे.

भारतात हिंदू अल्पसंख्य झाले तर ?

जातीजातींत विभागलेला हिंदु समाज पूर्वीप्रमाणेच परस्परांशी लढण्यात धन्यता मानत आहे. अशा विखुरलेल्या लोकांवर विजय मिळवण्यासाठी आक्रमक मुसलमानांना बहुसंख्य होण्याची आवश्यकता नाही.

ब्रिटन येथील संथ न्यायव्यवस्था !

दुसर्‍या देशाच्या सार्वभौमत्वाचा सन्मान ठेवावा लागतो, हे अमेरिकेतील न्यायव्यवस्थेला माहिती नाही का ? भारताने अमेरिका आणि ब्रिटन यांचे दुटप्पी वागणे जगासमोर उघड करावे.

शिक्षणाची आवश्यकता आणि भारतीय शिक्षणशास्त्राची वैशिष्ट्ये !

चांगली माणसे सत्तेवर आली, तर राजकीय गुंड परस्पर विरुद्ध पक्षांचे असले, तरी त्यांना छळण्यासाठी कसे एकत्र येतात, ते आपण पहातच आहोत.

संपादकीय : महिलांनो, नवचंडी-दुर्गा बना !

प्रत्‍येक नवरात्रोत्‍सव मंडळाने गरबा उत्‍सवात येणार्‍या तरुणांना ओळखपत्र आणणे सक्‍तीचे करणे आवश्‍यक !

आरोग्‍य क्षेत्रातील व्‍यावसायिकांविरुद्ध हिंसाचार : एक गंभीर समस्‍या !

सध्‍या आरोग्‍य क्षेत्रातील व्‍यावसायिकांविरुद्धचा हिंसाचार वाढत आहे. तो रोखण्‍यासाठी संपर्क यंत्रणा असलेली सशस्‍त्र पथके नियुक्‍त करणे, ‘सीसीटीव्‍ही कॅमेरे’ लावणे यांखेरीज या लेखात दिलेल्‍या काही योजनांची कार्यवाही केली.

‘पोर्ट ब्‍लेअर’चे ‘श्री विजयपुरम्’ कशासाठी ?

जीवघेण्‍या ‘सेल्‍युलर जेल’मध्‍ये वीर विनायक दामोदर सावरकरांसह अनेक स्‍वातंत्र्यसैनिकांना कैद करून ठेवण्‍यात आले होते आणि त्‍यांचा अमानुष छळ करण्‍यात आला होता.