भारतात हिंदू अल्पसंख्य झाले तर ?
मुसलमान नेते ‘वर्ष २०४७ पर्यंत भारतात मुसलमान बहुसंख्य होणार आणि भारत इस्लामी राष्ट्र होणार’, अशी भाषा करत आहेत.
मुसलमान नेते ‘वर्ष २०४७ पर्यंत भारतात मुसलमान बहुसंख्य होणार आणि भारत इस्लामी राष्ट्र होणार’, अशी भाषा करत आहेत.
मानवी जीवनातील ज्ञानाच्या सर्वोच्च स्थानावर भारतीय विद्या आणि शास्त्रे भरार्या घेत होती, तेव्हा जगातील अनेक भागांतील लोक अंगांना रंग फासून गुहांमधून आणि बिळांमधून रहात होते.
अंगणवाडी कर्मचारी या समाजाचा आधारभूत घटक म्हणून कार्यरत आहेत. ‘लाडकी बहीण’ योजना गोरगरिबांपर्यंत पोचवून त्यांना आधार दिला. या महिला कर्मचार्यांचा एक प्रश्न मात्र लालफितीत अडकला आहे.
विद्यार्थी आणि खेळाडू यांचा विकास होण्यासाठी त्यांना योग्य प्रकारचे प्रशिक्षण मिळण्यासाठी केंद्र आणि विविध राज्य सरकारे प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशने मदरशांवर घातलेली बंदी आणि त्यांचे थांबवलेले आर्थिक साहाय्य योग्यच !
‘जी २०’च्या (जी २० म्हणजे १९ देश आणि युरोपियन युनियन (यात २७ देश आहेत) यांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर यांची संघटना.) यशस्वी आयोजनानंतर आता आणखी एका मोठ्या संघटनेच्या आयोजनासाठी भारत सज्ज…!
प्रभु श्रीरामाचा अवमान झाला आहे. त्यामुळे हिंदू शांत बसणार नाहीत.
मनुष्य सोडून सर्व प्राणीमात्र आणि वनस्पती हे देवाने नेमून दिलेले कार्य पूर्ण क्षमता वापरून करतात. ते कोणतीच अपेक्षा ठेवत नाहीत. ‘मी’पणा मिरवत नाहीत. त्यांच्याकडून चुका ….
श्राद्धादि कर्माला विरोध करावयाचा, त्यामागील भूमिकेकडे दुर्लक्ष करावयाचे आणि निरनिराळे स्मरणदिन, जयंती साजर्या करण्यात उत्साहाने सहभागी व्हायचे, हा कोणता बुद्धीवाद ?
‘आमच्या मुलांना वारंवार सर्दी, खोकला का होतो ?’ किंवा ‘आमच्या मुलांचा सर्दी, खोकला पटकन बरा का होत नाही ?’, हे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत.
आज शिक्षण हे उपजीविकेचे साधन झाले आहे; पण कित्येक जण शिक्षण एका विषयाचे घेऊन पदवीधर होतात आणि धंदा तिसराच करतात. खरे तर आजच्या शिक्षणाने गुंड घडवण्याचेच काम हाती घेतले आहे. अल्प शिकलेल्यांत मोठे गुंड क्वचित् सापडतील.