देशाची स्थिती सुधारण्यासाठी आता केवळ साधकांचे राज्य आवश्यक !
राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कार्य करणार्या आश्रमांमध्ये कुणीही पगार घेत नाही. लौकिकदृष्ट्या काहीही लाभ होणार नसला, तरी करत असलेल्या सेवांमध्ये कुठेही भ्रष्टाचार किंवा कामचुकवेगिरी नसते.
राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कार्य करणार्या आश्रमांमध्ये कुणीही पगार घेत नाही. लौकिकदृष्ट्या काहीही लाभ होणार नसला, तरी करत असलेल्या सेवांमध्ये कुठेही भ्रष्टाचार किंवा कामचुकवेगिरी नसते.
प्रत्येकाला होती घाई भौतिक सुख तेवढे मिळावे । कुणालाच या जगण्यात जणू परोपकार ना कळावे ।। १ ।।
नाती-गोती विसरूनी सारे विदेशी जाण्या होती उत्सुक । शिक्षण, अर्थ अन् स्वच्छंद जगणे याचेच तेवढे कौतुक ।। २ ।।
निवडणुकांना उभे रहाणारे शेकडो उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतात. एकूणच निवडणुकांचे होणारे बाजारीकरण टाळण्यासाठी आणि ही स्थिती पालटण्यासाठी कर्तृत्ववान, चारित्र्यवान, राष्ट्राभिमानी अन् सात्त्विक शासनकर्ते असलेले हिंदु राष्ट्र अपरिहार्य आहे ! – संपादक
फेसबूक झाले ‘अनैतिक’ बूक, अनीती स्वस्त झाली । छोट्या मुलांसह सर्वांनाच ‘मोबाईल’चे वेड लावले ।। १ ।।
जाणूनबुजून षड्यंत्र हे रचले । आता हिंदु धर्माचे संस्कार सर्वांवर होणे महत्त्वाचे ।। २ ।।
दैनिक ‘लोकमत’चे समूह संपादक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यरत असलेले दिनकर रायकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.
हिंदूंना देवता, राजे, वीर योद्धे यांनी शौर्याचा इतिहास दिला आहे. त्यामुळे हिंदूंनी स्वतःतील हिंदुत्व जागृत राखणे, हिंदुत्व जोपासणे हेच हिंदूंसाठी ‘शौर्य जागरण’ आहे. ‘३१ डिसेंबर साजरा करणे’ ही एक वैचारिक विकृती असून त्याला आपण विरोध केलाच पाहिजे.
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
महाराष्ट्रात महापूर आणि चक्रीवादळ यांमुळे शेतकरी अन् सर्वसामान्य यांची पुष्कळ हानी झाली. ओला आणि सुका दुष्काळ यांमुळे शेतकर्यांच्या पिकांची हानी झाल्यामुळे शेतकरी साहाय्यासाठी आक्रोश करत आहेत.
शिवपुरी येथील ‘विश्व फाऊंडेशन’च्या वतीने परमसद्गुरु गजानन महाराज यांच्या पादुकादर्शन आणि अग्निहोत्रप्रचार दौरा चालू आहे. या दौर्याच्या निमित्ताने नागपूर येथे केंद्रीय परिवहनमंत्री श्री. नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी सौ. कांचन यांची सदिच्छा भेट घेण्यात आली.