हिंदु बांधवा, तुझ्याचसाठी हा अट्टाहास ।
वेळ न आता मौज-मजेची अन् निद्रिस्ततेची ।
विचारांना जोड दे आता तत्परतेने कृतीची ।।
कलियुगी हीच रीत आहे भक्तीची ।।
दाखवूया राष्ट्र-धर्म द्रोह्यांना झलक संघशक्तीची ।।
वेळ न आता मौज-मजेची अन् निद्रिस्ततेची ।
विचारांना जोड दे आता तत्परतेने कृतीची ।।
कलियुगी हीच रीत आहे भक्तीची ।।
दाखवूया राष्ट्र-धर्म द्रोह्यांना झलक संघशक्तीची ।।
शेकडो वर्षांपासून जगभरचे हिंदू । भोगत आहेत अत्याचारांच्या झळा ।
गुरुदेवांना येई तयांचा कळवळा । म्हणूनच अधिवेशन हे त्या हिंदूंसाठी ।
गुरुदेवांच्या प्रेमाचा उमाळा ।।
मशिदी आणि चर्च यांच्या बांधकामाच्या पुरात ।
हिंदूंच्या मानसिक भ्याडपणाचे थडगे उभे असते ।।
एक शिवाजी पुरून उरला सर्व नराधमांना ।
नसता तुम्ही, तर राजे कुणीच पुढे सरसावले नसते ।।
शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तीनही स्तरांवर सिद्ध झालेल्या साधकांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ईश्वराधिष्ठित आनंदी जीवन जगण्यासोबतच ‘उत्तम राष्ट्र निर्मिती आणि धर्म जागृती’, यांसाठी करावयाच्या प्रयत्नांचे आवश्यक असे परिपूर्ण शिक्षण देऊन त्यांना घडवण्यात येईल.
पं. शिवकुमार शर्मा यांचा बालपणापासूनचा संतूरवादन साधनेचा प्रवास, त्यांनी घेतलेले परिश्रम, तसेच त्यांनी संगीत साधनेविषयी व्यक्त केलेले मौलिक विचार’, इथे देत आहोत.
कालीचरण महाराज पुढे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी केवळ मराठ्यांचे साम्राज्य निर्माण केले नाही, तर सर्व जातींच्या लोकांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
शिवरायांप्रमाणे आपल्या पाठीशीही ईश्वरी अधिष्ठान असण्यासाठी आपण नियमित देवाची उपासना करणे आवश्यक आहे, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी काढले.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षामुळे अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनी यांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. या पार्श्वभूमीवर (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी ‘घनघोर’ या ‘यू ट्यूब’ वाहिनीवर केलेले विवेचन देत आहोत.
२५ फेब्रुवारी २०२२ या दिवशी रामदासनवमी असून त्या निमित्ताने समर्थ रामदासस्वामी यांनी परमार्थाशी अनुसंधान ठेवून राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी राजकारण कसे केले ? याविषयीचा लेख येथे देत आहोत.
राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कार्य करणार्या आश्रमांमध्ये कुणीही पगार घेत नाही. लौकिकदृष्ट्या काहीही लाभ होणार नसला, तरी करत असलेल्या सेवांमध्ये कुठेही भ्रष्टाचार किंवा कामचुकवेगिरी नसते.