रत्नागिरी येथे रा.स्व. संघाच्या संचलनाच्या वेळी मुसलमानांनी घोषणा दिल्याच्या घटनेचा मालवण शहरात हिंदूंकडून निषेध

मालवण तालुक्यात अशा घटना घडू नये, यासाठी सतर्क रहाण्याचे पोलिसांना आवाहन

Bhivandi Hindu RikshawDriver Murder :भिवंडीत धर्मांध रिक्‍शाचालकाकडून हिंदु रिक्‍शाचालकाची हत्‍या !

थेट कायदा हातात घेऊन हिंदूंना ठार मारणार्‍या उद्दाम धर्मांधांना फाशीचीच शिक्षा करायला हवी !

Gonda UP Stone Pelting : श्री दुर्गादेवीच्‍या मूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक

गोंडा (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागातील घटना : उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना ही स्‍थिती आहे, तर देशातील अन्‍य राज्‍यांत कशी स्‍थिती असेल ?

Muslim Threatened Traffic Police : मुसलमानाकडून वाहतूक पोलिसाला ठार मारण्‍याची धमकी

विनापरवाना आणि शिरस्‍त्राण न घालता दुचाकी चालवतांना पकडले !

Baba Siddique Murder Case : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्‍या करणारे २ मारेकरी अटकेत !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्दीकी यांच्‍या मृत्‍यूविषयी दुःख व्‍यक्‍त करून त्‍यांच्‍यावर शासकीय सन्‍मानाने अंत्‍यसंस्‍कार करण्‍याचा आदेश दिला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचे सखोल अन्‍वेषण केले जात असल्‍याचे म्‍हटले आहे.

Swami Ramdev Urges Muslims : मुसलमानांकडून खाद्यपदार्थांमध्‍ये थुंकण्‍याच्‍या घटनांमुळे इस्‍लाम आणि कुराण यांचा प्रचार होत नाही ! – योगऋषी रामदेवबाबा

मुसलमान धर्मगुरु अशा घटनांविषयी मौन बाळगतात. अशा घटना रोखण्‍यासाठी त्‍यांनी बोलायला हवे. अशा घटनांना कडाडून विरोध झाला पाहिजे.

UP Violence Durga Idol Breaking-N-Spitting : धर्मांध मुसलमान श्री दुर्गादेवी मूर्तीची तोडफोड करत थुंकले !

जे बांगलादेशात आणि पाकिस्‍तानात घडते, तेच भारतातही घडत आहे, हे हिंदूंना लज्‍जास्‍पद ! कायदा आणि सुव्‍यवस्‍था बिघडवणार्‍या अशांना आता कठोर शिक्षा दिली, तरच अशा घटना थांबतील !

Karnataka Mentally Challenged Woman Killed : मनोरुग्‍ण असणार्‍या ५० वर्षीय हिंदु महिलेला ठार करून तिच्‍या मृतदेहावर बलात्‍कार  

अशा विकृतांवर तात्‍काळ जलद गती न्‍यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !

संपादकीय : इस्लामीकरणाचे सुनियोजित षड्यंत्र !

बांगलादेशी घुसखोरांना शिस्तबद्धपणे वसवले जाणे, हे भारताच्या इस्लामीकरणाचे नियोजित षड्यंत्र !

बंगालमध्ये आतंकवादाला प्रोत्साहन दिले जात आहे !

कोलकातामधील शेकडो गावांमध्ये हिंदू नाहीत. अनेक जिल्ह्यांमध्ये लोकप्रतिनिधी कोण असावेत ? हे मुसलमान ठरवतात. अशा परिस्थितीत धर्मप्रेमी बंगालमध्ये हिंदुत्वाचे कार्य करत आहेत.