(म्हणे) ‘राजनैतिक अधिकारी सुरक्षित नाहीत’, असे एखाद्या देशाला वाटण, ही गोष्ट आंतरराष्ट्रीय संबंधांना धोकादायक !’ – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो
‘एखाद्या देशावर पुरावे न देता हत्येचा आरोप करणे, हे धोकादायक नाही का ?’ याचे उत्तर ट्रुडो देतील का ?
‘एखाद्या देशावर पुरावे न देता हत्येचा आरोप करणे, हे धोकादायक नाही का ?’ याचे उत्तर ट्रुडो देतील का ?
अमेरिकेत प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणी १७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या तरुणाची राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सुटका केली. या तरुणाने युक्रेनविरोधातील युद्धात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे पुतिन यांनी त्याची सुटका केली आहे.
या हत्यांना आम्ही नाही, तर हमास उत्तरदायी ! – इस्रायलचे उत्तर
लष्कर-ए-तोयबाचा माजी कमांडर अक्रम खान उपाख्य अक्रम गाझी असे त्याचे नाव आहे. पाकच्या बाजौर भागात अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पळून गेले.
विज्ञानाच्या अतिरेकाचेच हे फलित नव्हे का ?
असे अत्याचार करणार्या हमासच्या आतंकवाद्यांच्या विरोधात संयुक्त राष्ट्रे, इस्लामी राष्ट्रे आणि भारतातील कथित धर्मनिरपेक्षतावादी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
पुरोगाम्यांचा लबाडपणा उघडकीस आणणारा डॉ. अमित थढाणी लिखित ‘दाभोलकर पानसरे हत्या : तपासातील रहस्य ?’ ग्रंथ भाजपचे आमदार नितेश राणे यांना भेट देण्यात आला.
‘लव्ह जिहाद’ला विरोध करणार्या हिंदुत्वनिष्ठांना ‘प्रेमाला धर्माचे बंधन नसते’, असे उपदेशाचे डोस पाजणारे पुरो(अधो)गामी आता गप्प का ?
बंगालमध्ये अराजक स्थिती असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचे हा आहे आणखी एक पुरावा !