आम आदमी पक्षाचे नेते जावेद अहमद याच्या विरोधात गुन्हा नोंद !

देहली येथील दंगलीत आपच्या धर्मांध नेत्याचा हात होता आणि नूंह येथील दंगलीतीही या पक्षाच्या धर्मांध नेत्याचा हात असल्याचे समोर येत आहे. यावरून ‘हा पक्ष म्हणजे दंगली घडवून हिंदूंना मारणारा पक्ष आहे’, असे समजायचे का ?

मणीपूरमध्ये पुन्हा हिंसाचार : आतंकवाद्यांकडून तिघांची हत्या

हे तिघे झोपेत असतांना आतंकवाद्यांनी या तिघांवर गोळ्या झाडल्या आणि नंतर तलवारीने त्यांचे तुकडे केले.

नीलिमा चव्हाण यांच्या नातेवाइकांचा पोलिसांच्या भूमिकेवर संशय !

‘जे काम पोलिसांनी करायला हवे, ते काम आम्ही करत आहोत’, असा आरोपही नीलिमाचे नातेवाइक करत आहेत. एकूणच नातेवाइकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.

मणीपूर येथील घटनेच्या निषेधार्थ युवती सेनेचे मूक आंदोलन !

मणीपूर येथे झालेल्या महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ कोल्हापूर युवती सेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वतीने मूक आंदोलन करण्यात आले.

दीड वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍या इस्माईलला मृत्यूदंड !

वासनांध धर्मांध ! अशांच्या विरोधात अबू आझमी, ओवैसी यांच्यासारखे नेते कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

रेल्वे पोलिसाकडून पोलीस अधिकारी आणि प्रवासी यांच्यावर गोळीबार : ४ जणांचा मृत्यू !

रेल्वे सुरक्षा दलाचा हवालदार चेतन सिंह याने पोलीस अधिकारी आणि प्रवासी यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा आणि ३ प्रवासी यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी चेतन सिंह याला अटक केली आहे.

कोलकाता येथे दारू विकत घेतांना ५ रुपये अल्प दिल्यामुळे झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू !

कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेले तृणमूल काँग्रेसची सत्ता असलेले बंगाल राज्य !

मावस बहिणीने विवाहाला नकार दिल्याने संतापलेल्या इरफानने तिला ठार मारले !

धर्मांधांची स्वतःच्या नातेवाइकांविषयी असणार्‍या अशा अमानुष मानसिकतेमुळे ते अन्य धर्मियांच्या तरुणींना ठार मारण्यास कधीही मागे-पुढे पहात नाहीत, हे लक्षात येते !

बेगूसराय (बिहार) येथे १० वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या !

इतके गंभीर आरोप असतांना बिहार पोलीस आरोपीला सोडतेच कसे ? संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

नजीबुर रहमान याने हिंदु पत्नी संघमित्रा आणि तिचे आई-वडील यांच्‍या शरिराचे कुर्‍हाडीने केले तुकडे !

अशा लव्‍ह जिहाद्यांना आता फाशीची शिक्षा करण्‍यासाठी केंद्र सरकारने पावले उचलणे आवश्‍यक असतांना त्‍यावर ते काहीच का करत नाही, असा प्रश्‍न हिंदु धर्मप्रेमींना पडला आहे !