
सेऊल (दक्षिण कोरिया) – दक्षिण कोरियाचे सैन्य उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची हत्या करण्याच्या सिद्धतेत आहे, असा दावा ‘न्यूयॉर्क पोस्ट’ या वृत्तपत्राने नुकताच केला. या वृत्तानुसार, दक्षिण कोरियाने किम जोंग उन यांच्या हत्येची सिद्धता चालू असल्याची स्वीकृती दिली आहे. त्यासाठी दक्षिण कोरियाचे सैन्य ‘सराव’ही करत आहे. दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री म्हणाले की, आमचे सैन्य कवायती आणि आण्विक शस्त्रे तैनात करण्याची सिद्धता करत आहे. यासाठी आम्हाला अमेरिकेचे सैन्य संपूर्ण साहाय्य करत आहे.
South Korea staging ‘decapitation drills’ for possible assassination of Kim Jong Un https://t.co/1JrNH55rC3 pic.twitter.com/MmnRkeOpc9
— New York Post (@nypost) January 1, 2024
उन यांनी ३१ डिसेंबर २०२३ या दिवशी ‘आम्ही आणखी ३ गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित करणार आहोत’, असे घोषित केले होते.
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !