मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यासाठी येणार्‍या एस्.टी. कर्मचार्‍यांना पोलिसांनी नवी मुंबईत रोखले !

भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना अटक

गोवंशियांच्या हत्या आणि मांसविक्री यांच्या विरोधात वसई-विरार महापालिकेवर १२ नोव्हेंबर या दिवशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा भव्य मोर्चा !

अधिकाधिक हिंदूंनी मोर्च्यात सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावण्याचे आवाहन !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या ‘चलो मडगाव’ या हाकेला प्रतिसाद देत दीड सहस्रांहून अधिक हिंदू गोव्यामध्ये एकवटले !

दवर्ली परिसरात ईदच्या निमित्ताने लावण्यात आलेले इस्लामी झेंडे निर्धारित मुदतीत हटवण्यात न आल्याने पुढील धोरण निश्चित करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ३१ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ‘चलो मडगाव’ अशी हाक समस्त हिंदूंना दिली होती.

त्रिपुरामध्ये जमावाकडून मशीद, घरे आणि दुकाने यांची तोडफोड आणि जाळपोळ

उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील चमटिल्ला भागातील रोवा बाजारात विश्‍व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या एका मोर्च्याच्या वेळी जमावाकडून एका मशिदीची आणि मुसलमानांच्या ३ घरांची तोडफोड करण्यात आली, तसेच २ दुकाने पेटवून देण्यात आली.

बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणाच्या विरोधात पणजी येथे इस्कॉनच्या वतीने निषेध मोर्चा

गोमंतकीय हिंदूंनो, हिंदूंवरील आक्रमणाविषयी लोकप्रतिनिधी गप्प आहेत. निवडणुकीसाठी ते मत मागायला येतील, तेव्हा ‘त्यांनी या प्रकरणी मौन का पत्करले ?’ ते विचारा !

पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वातंत्र्यासाठी स्थानिक पक्षाकडून मोर्च्याचे आयोजन

मोर्चा काढून पाकव्याप्त काश्मीरला स्वातंत्र्य मिळू शकणार नाही, त्यासाठी तेथील नागरिकांनी पाकविरुद्ध सशस्त्र उठाव केला पाहिजे ! भारताला नेजाती सुभाषचंद्र बोस आणि क्रांतीकारक यांच्यामुळेच स्वातंत्र्य मिळाले होते, हा इतिहास आहे !

सौदी अरेबियातील मदिना येथे चित्रपटगृहे उभारण्याच्या निर्णयाच्या विरोधात मुंबईत रझा अकादमीचा मोर्चा !

सौदी अरेबियातील धार्मिक स्थळाचे पावित्र्य टिकून रहावे, यासाठी भारतातील मुसलमान आंदोलन करतात, याउलट भारतात हिंदूंच्या अनेक देवस्थानांचे सरकारीकरण झाले असतांना हिंदू निद्रिस्त असतात ?

वर्धा येथे अनधिकृत पेट्रोलपंप हटवण्याच्या मागणीसाठी पोलीस प्रशासनाविरुद्ध मोर्चा !

अनधिकृत पेट्रोलपंप हटवण्यासाठी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागते, हे जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना लज्जास्पद आहे.

मुलीच्या शोधासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पोलीस ठाण्यासमोर निषेध मोर्चा !

नगर येथील अल्पवयीन मुलीला धर्मांधाने पळवून नेल्याचे प्रकरण

दुधाला किमान हमीभाव न दिल्यास गायी-म्हैशी यांसह मंत्रालयावर मोर्चा काढण्याची शेतकरी दूध उत्पादक संघर्ष समितीची चेतावणी !

कोरोनामुळे महागाई वाढली तरी दुधाचे भाव मात्र वाढले नाहीत. याउलट पशुखाद्याचे (पेंड) भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून पशू संगोपनाचा व्ययही गगनाला भिडतांना दिसत आहे.