संपादकीय : निकृष्ट बांधकामाचे दायित्व कुणाचे ?
बांधकाम क्षेत्रातील चुका आणि त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासन अन् तज्ञ यांनी एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता !
बांधकाम क्षेत्रातील चुका आणि त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासन अन् तज्ञ यांनी एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता !
नागरिकांना रस्ते, वीज यांसारख्या प्रश्नांसाठी आंदोलन करावे लागते, हे दुर्दैवी आहे ! नागरिकांच्या करातूनच वेतन घेणारे प्रशासकीय अधिकारी नेमके काय करतात ?
गैरकृत्ये करून कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणार्या आणि समाजात अनाचार फोफावू देणार्या पोलिसांना बडतर्फच करायला हवे !
वारकर्यांनी सांगूनही संवेदनशून्य प्रशासन यावर काहीच करत नाही, हे संतापजनक ! तथाकथित पुरोगामी आता कुठल्या बिळात जाऊन बसले आहेत ? कि त्यांचे कारखानदारांशी लागेबांधे आहेत ?
पुरवठादाराला काळ्या सूचीत टाकण्याची मागणी
जिल्ह्यातील अनेक कृषी सेवाकेंद्रांवर सर्रास बनावट औषधांची विक्री होत आहे.
आतातरी मुंबई रेल्वे प्रशासन ही स्थिती पालटण्यासाठी प्रयत्न करील का ?
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (‘एम्स्’मध्ये) कार्डियाक ॲनेस्थेसिया तज्ञ १ महिन्याच्या सुट्टीवर गेला आहे. त्यामुळे १५ दिवसांपासून हृदयाच्या बायपास शस्त्रक्रिया खोळंबल्या आहेत.
विद्यार्थ्यांची गैरसोय करणारे आणि त्यांना वारंवार हेलपाटे मारायला लावणारे, यांना केवळ सूचना करून नव्हे, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली, तरच या परिस्थितीला थोडा तरी आळा बसेल !