विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची किंमत शून्य असलेले प्रशासन !

तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही शिक्षकांची ६६९ पदे रिक्त आहेत.

सरकारी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी करावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत यांतील कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात. या बाबत चे निवेदन सिंधुदुर्गचे निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना देण्यात आलेले आहे.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : लोकसभा निवडणुकीत ‘नोटा’ वापरण्याच्या आकडेवारीत ४ लाख १६ सहस्र मतांचा फरक !

लोकसभेच्‍या एकूण मतदानापैकी नोटा वापरणार्‍यांची संख्‍या ०.९९ टक्‍के एवढी होती. प्रत्‍यक्षात देशातील ३६ राज्‍यांमध्‍ये नोटाचा वापर करणार्‍यांची बेरीज केल्‍यास ६७ लाख ८८ सहस्र ४९२ इतकी येत आहे.

थोडक्यात पण महत्वाचे : मालेगाव येथे पालिकेतील लाचखोर लिपिक अटकेत !…..अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणारे धर्मांध अटकेत…..

प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या अंधेरीतील कार्यालयात चोरी करणारे  रफीक शेख (वय ३५ वर्षे) आणि महंमद दिलशान खान (वय ३० वर्षे) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

हवेली (पुणे) येथील भूकरमापक याच्यासह खासगी व्यक्तीला लाच घेतांना अटक !

अशा लाचखोरांना कठोर शिक्षा केल्यासच इतर लाचखोरी करण्यास धजावणार नाहीत !

पुन:पुन्हा फेसाळत आहे इंद्रायणी नदी !

प्रशासन या प्रदूषणाविषयी पावले उचलत नसल्यामुळे दायित्व निश्चित करून अधिकार्‍यांवरही कारवाई होणे आवश्यक आहे !

ससूनमध्ये ३ आठवड्यांत पुन्हा नवीन अधिष्ठाता नेमले !

वर्षभरात ४ अधिष्ठाते पालटले जाणे, हे रुग्णालय व्यवस्थापनेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. जनतेच्या जिवाशी संबंधित असणारे वैद्यकीय क्षेत्रही भ्रष्ट होणे हे दुर्दैवी !

वैद्यकीय प्रवेशाचा ‘नीट’ गोंधळ !

ज्या दिवशी परीक्षा होती, त्या दिवशी पाटणा (बिहार) येथे १३ व्यक्तींना पेपर फोडण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. परीक्षेपूर्वी १० लाख आणि परीक्षा झाल्यावर उर्वरित रक्कम द्यायची, असे पेपर फोडणार्‍यांचे म्हणणे होते.

बंदी असलेल्या ‘एच्.टी.बी.टी.’ कापूस बियाण्याची महाराष्ट्रात विक्री; २६ ठिकाणी गुन्हे नोंद !

खरीप हंगामाच्या तोंडावर महाराष्ट्रात केंद्र सरकारने बंदी घातलेल्या ‘एच्.टी.बी.टी.’ या कापूस बियाण्याची विक्री होत असल्याचा प्रकार आढळून आला आहे.