नंदुरबार – येथे पिकाच्या पोषणासाठी लागणारे फवारणीचे औषधे बनावटरित्या सिद्ध करून ते अल्प किमतीत विकण्याचा व्यवसाय चालू आहे. जिल्ह्यातील अनेक कृषी सेवाकेंद्रांवर सर्रास बनावट औषधांची विक्री होत आहे. (यावर कृषी विभाग कारवाई कधी करणार ? – संपादक) येथे बनावट औषधांची विक्री करतांना दोन कृषी सेवाकेंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. ४ जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.