Ranchi  Meat Kali Temple : रांची (झारखंड) : नवरात्रीच्या तोंडावर काली मंदिरासमोर प्रतिबंधित मांसाची गोणी आढळली !

‘पोलीस आणि प्रशासन केवळ हिंदूंचा संताप शमवण्यात गुंतले असून वस्तूस्थिती समोर येऊनही त्याकडे लक्ष दिले जात नाही आहे’, अशी भावना स्थानिक हिंदूंमध्ये आहे.

रस्त्यांवरील अपघातांना उत्तरदायी कोण ?

रस्ता बांधण्याचे कंत्राट देत असतांना ‘जर रस्ता खराब झाला, तर त्यासाठी कंत्राटदार पूर्णपणे उत्तरदायी असेल आणि त्याच्याकडून त्वरित रस्ता दुरुस्त करून घेतला जाईल’, ही अट घालायला हवी.

थोडक्यात महत्त्वाचे : आरे वसाहतीतून बाहेर आला अजगर !… पालघर येथे एस्.टी. गाड्यांची दुर्दशा !…

आरे वसाहतीतून बाहेर आला अजगर !… पालघर येथे एस्.टी. गाड्यांची दुर्दशा !… मगरीच्या पिल्लांची तस्करी; दोघे अटकेत !… ७५ विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती !… ‘मंकीपॉक्स’च्या संदर्भात सतर्कतेचे आदेश

बोरगाव (नाशिक) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नसल्याने स्थानिकांकडून आंदोलन !

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही आरोग्य सुविधेविषयी असंवेदनशील असणारे प्रशासन !

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी ४ जणांना अटक

‘गुड टच अँड बॅड टच’च्या कार्यशाळेच्या वेळी घटना उघडकीस !

पुणे येथील वाडिया महाविद्यालयातील प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मुलींवर सामूहिक अत्याचार होणे, हे पोलिसांसाठी लज्जास्पद !

Bangladeshi Workers Increased : बाजारपेठेत बांगलादेशी माथाडी कामगारांच्या संख्येत लक्षणीय वाढ !

बेकायदेशीररित्या राहून मराठी माथाडी कामगारांचा रोजगार हिरावून घेणार्‍या या बांगलादेशी नागरिकांना हाकलून द्यायला हवे !

पश्चिम महाराष्ट्रात सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे ४१६ कोटी रुपयांची वीजदेयकांची थकबाकी !

एवढी थकबाकी होईपर्यंत महावितरणचे अधिकारी काय करत होते ?

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र वैधता समिती प्रमुखांना अन्यत्र नियुक्ती द्या ! – खंडपिठाचा आदेश

पुणे येथील शासकीय मुद्रणालयात कार्यरत ललिता विश्वंभर बिरकले यांच्या मन्नेरवारलू या अनुसूचित जमाती प्रवर्गातील वैधतेच्या प्रस्तावावर १६ ऑक्टोबर २०१७ पासून निकाल प्रलंबित होता.

मुंबई सशस्त्र पोलीस दलातील १२ पोलीस शिपाई निलंबित !

पोलिसांवर अशा प्रकारे त्या त्या वेळी कारवाई झाली, तर सर्वत्रचे पोलीस सतर्क होऊन ते त्यांचे कर्तव्य पार पाडतील !