रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा घालावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध लोकप्रतिनिधींना निवेदन
रंगपंचमीतील अपप्रकार रोखण्यासाठी समितीची लोकप्रतिनिधींना साद !
रंगपंचमीतील अपप्रकार रोखण्यासाठी समितीची लोकप्रतिनिधींना साद !
होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीची मोहीम
हिंदू जनजागृती समितीद्वारे होळीतील गैरप्रकार रोखण्यासाठी निवेदन
रंगपंचमीच्या दिवशी असे अपप्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी दिले.
आमच्या निवेदनाला उपायुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. आतापर्यंत आम्ही आक्षेप घेतलेल्या सर्व विषयांच्या संदर्भात योग्य कारवाई करून तेथील व्यवस्था सुरळीत होईपर्यंत हा लढा चालू राहील. – ‘देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक’
सरकारी समितीच्या सचिवपदी असलेल्या आयपीएस् अधिकार्याने विद्यार्थ्यांना अशी शपथ देणे; म्हणजे ‘तेलंगाणा राष्ट्र समिती सरकारकडून सरकारीयंत्रणांचा वापर करून चालवण्यात आलेला हा हिंदुविरोधी उपक्रम !
एकत्र कुटुंबपद्धत नसल्याचा, मुलांना सुसंस्कारित करण्याकडे लक्ष न देता मुलांचे लाड करतांना त्यांना ‘स्मार्ट फोन’ दिल्याचा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वातंत्र्यानंतर समाजाला धर्मशिक्षण न दिल्याचा हा परिणाम आहे !
‘मोदी सत्तेत आल्यापासून भारतात असहिष्णुता वाढली आहे’, ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आली आहे’, अशा आवया उठवल्या जातात. राष्ट्रहितासाठी अशी कठोर पावले उचलली, तर ती असहिष्णुता कशी ? इंदिरा गांधी यांनी त्यांचे विरोधक वरचढ होऊ नयेत, यासाठी आणीबाणी लागू केली. यात राष्ट्रहित नव्हे, तर त्यांचा स्वार्थ होता.
मुंबई उच्च न्यायालयाने सामाजिक माध्यमांद्वारे (सोशल मिडियाद्वारे) आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणार्यांविषयी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे.
सध्या रज-तमात्मक चालीरिती समाजात दृढ होत आहेत. संगीत आणि नृत्य हे क्षेत्रही याला अपवाद नाही. समाजाला ‘अयोग्य गोष्टींचा कसा परिणाम होतो ?’, हे दाखवून देणार्या, म्हणजेच सूक्ष्माच्या संदर्भातील काही वार्ता (सूक्ष्म-वार्ता) देत आहोत.