आषाढी एकादशीला केवळ बकरी ईदची माहिती देण्याचा शाळेचा प्रयत्न मनसेने हाणून पाडला !
धर्मरक्षणासाठी सतर्क आणि तत्पर असणार्या मनविसेचे अभिनंदन !
धर्मरक्षणासाठी सतर्क आणि तत्पर असणार्या मनविसेचे अभिनंदन !
सरकारमध्ये सहभागी होताच पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली.
असे प्रकार तुमच्या आजूबाजूला घडत नाहीत ना ? याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा, असे आवाहनही राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना केले आहे.
सरकार मराठी वाचवण्यासाठी प्रयत्नरत असतांना, सरकारच्या अनुदानावर चालणारे मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा डाव रचत आहेत. अशांची मान्यता रहित का करू नये ?
गेली दोन वर्षे नवी मुंबई महानगरपालिकेने कोपरखैरणे येथे सी.बी.एस्.ई. बोर्डाची शाळा चालू केली आहे; पण तिला अद्याप मान्यता मिळालेली नाही. शाळेत शिक्षकही नाहीत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना १४ जून या दिवशी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यकर्त्याने चक्क औरंगजेब अन् मशिदीवरील भोंग्याचे चित्र आणि त्यावर फुली मारलेला केक भेट दिला.
हिंदूबहुल भारतात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्या विद्यार्थ्यांवर कारवाई होणे, हा हिंदूंचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न होय !
निसर्गाने समृद्ध असलेल्या वेताळ टेकडीचा विकासाच्या नावाखाली र्हास करून बालभारती ते पौड फाटा असा जो रस्ता होणार आहे त्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध असून असे प्रकल्प शासनाने राबवू नयेत, अशी विनंती मनसे कार्यकर्त्यांनी उपोषणाच्या वेळी केली.
या शौर्यजागृती वर्गासाठी मनसेचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र राज्य अन ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्राचे विभाग अध्यक्ष श्री. संदीप पाचंगे आणि अन्य पदाधिकारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्व आयोजन केले.
अधिकार्यांवर नुसती कारवाई होण्यासमवेत इंजेक्शनची होणारी रक्कम त्यांच्या वेतनामधून वसूल करून घ्यावी !