|

अकोला, २८ एप्रिल (वार्ता.) – भारत सरकारने जिहादी आतंकवाद्यांसह त्यांच्या भारतातील हस्तकांवर कठोर सैन्य कारवाई करावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने श्री. श्याम धनमने, अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला यांना निवेदनाद्वारे देण्यात आली. या वेळी राष्ट्रभक्त अधिवक्ता समितीचे अधिवक्ता मिलिंद लहरिया, अधिवक्त्या मंजू सावरकर, अधिवक्त्या संगीता गावंडे, अधिवक्त्या श्रुती भट, अधिवक्ता पप्पू मोरवाल, अधिवक्ता अमर तिवारी, अधिवक्ता राहुल चुटके, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे संयोजक श्री. उदय जी महा, श्री. योगेश अग्रवाल, श्री. संजय ठाकूर, श्री. श्रीराम पांडे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सदस्य श्री. प्रमोद अग्निहोत्री, श्री. राजीव इंगळे, श्री. दीपक पुरी, स्वराज्य फाउंडेशनचे श्री. रवींद्र फाटे, हिंदु जनजागृती समितीच्या अश्विनी सरोदे, श्री. राजेश क्षीरसागर इत्यादी उपस्थित होते.
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court
(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !