बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे मदरशातील ९ वर्षांच्या विद्यार्थ्याची १४ वर्षीय विद्यार्थ्याकडून हत्या
मदरशांमध्ये जिहादी आतंकवादी निर्माण होतात, मुलींवर बलात्कार केले जातात, मुलांचे लैंगिक शोषण केले जात आणि आता त्यांची विद्यार्थ्यांकडून हत्याही होते, हे सरकार कधी लक्षात घेणार ? सरकार आता तरी अशा मदरशांवर बंदी घालणार का ?