उत्तरप्रदेशात मदरशातील मुलाने लैंगिक अत्याचार करून एका मुलाची केली हत्या !
मदरशांत जर वासनांध आणि खुनी मुले निपजत असतील, तर अशा मदरशांवर बंदी घालणे आवश्यक !
मदरशांत जर वासनांध आणि खुनी मुले निपजत असतील, तर अशा मदरशांवर बंदी घालणे आवश्यक !
एकीकडे भारतीय राज्यघटनेचे नाव घेऊन सर्व सुविधा लाटायच्या, सोयीनुसार राज्यघटनेचा वापर करायचा आणि त्याच राज्यघटनेने झेंडा फडकावण्यास सांगितले असतांना तेव्हा मात्र धर्माच्या नावाखाली तो फडकावण्यास नकार द्यायचा, अशा लोकांना आता देशातून हाकलण्याचीच आवश्यकता आहे !
बनावट कागदपत्रांद्वारे सरकारी अनुदान लाटले जाईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? त्यातील उत्तरदायींवरही कारवाई झाली पाहिजे !
उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना आता सरकारने यात हस्तक्षेप करून मदरशांमध्ये मुसलमानेतरांना शिक्षण देण्यावर बंदी घालून त्याची कठोर कार्यवाही करावी, असेच हिंदूंना वाटते !
हिंदूंनी मोर्चा काढल्यावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो; मात्र ३ मजली अनधिकृत मदरसा उभा राहीपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. या पुढे धर्माच्या नावाखाली अनधिकृत गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, अशी चेतावणी भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी दिली.
मशिदींमध्ये आणि मदरशांमध्ये काय चाळे चालू असतात, हे नेहमीच समोर येत असते. त्यामुळे अशा मदरशांना आता टाळेच ठोकण्याची आवश्यकता आहे !
अनुचित परिस्थिती टाळण्यासाठी शिक्षण विभागाकडून मदरशांच्या वाचन साहित्याची तपासणी करण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांना देण्यात आला आहे.
हिंदूंच्या संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे अशा प्रकरणांत मात्र मूग गिळून गप्प बसतात !
स्थलांतरित मुसलमानांच्या मुलांनी मदरशांमध्ये शिकून इमाम बनण्याऐवजी आधुनिक वैद्य (डॉक्टर) आणि अभियंता व्हावे, अशी आमच्या सरकारची इच्छा आहे. आसामी हिंदु कुटुंबातील डॉक्टर असतील, तर मुसलमान कुटुंबातीलही डॉक्टर असावेत.
हिंदूबहुल भारतात हिंदूंसाठी अशा किती योजना राबवल्या जातात, याची माहिती सरकारने द्यावी !