लग्नानंतर पत्नीला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडणे ही क्रूरता ! – Madras High Court

मुसलमान पतीने हिंदु पत्नीवर इस्लाम स्वीकारण्यासाठी बळजोरी केल्याचे प्रकरण !

धर्मशिक्षणच मुलींना ‘लव्ह जिहाद’पासून वाचवू शकते !

‘केरळमध्ये लव्ह जिहादची माहिती असलेली ४ सहस्रांहून अधिक प्रकरणे आहेत. ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकलेल्या मुलींना आम्ही एका पाठ्यक्रमाद्वारे धर्मशिक्षण देऊन परत आणले आहे. धर्मशिक्षणच मुलींना ‘लव्ह जिहाद’पासून वाचवू शकते.’

धर्माचे शिक्षण न दिल्यामुळेच हिंदु युवती धर्मांधांच्या वासनांना बळी पडत आहेत ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु पालकांनी स्वतःच्या मुलींशी संवाद साधून प्रतिदिन त्यांच्या दिवसभरातील घराबाहेरील आचरणाचा आढावा घेणे आवश्यक ठरते.

गोवंश तस्करी प्रकरणातील आरोपींना एम्.पी.डी.ए. कायद्याच्या अंतर्गत तुरुंगात डांबा ! – शिवसेनेचे आमदार नीलेश राणे

गोवंश तस्करी आणि गोहत्या यांविषयी गुन्हेगार असणार्‍या आरोपींना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात यावी.

येणार्‍या काळात ४० सहस्र मंदिरे इस्लामी अतिक्रमणापासून कायदेशीर मार्गाने मुक्त करू ! – हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह 

जे लोक अयोध्या येथे श्रीराममंदिर होणार नाही, असे म्हणत होते त्यांच्या डोळ्यांसमोरच आज भव्य श्रीराममंदिराची उभारणी झाली आहे. हे मंदिर निर्माण होण्यासाठी २ सहस्रांपेक्षा अधिक श्रीरामभक्तांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली, हे आपण विसरता कामा नये….

लोणी काळभोर (पुणे) येथे अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी धर्मांधावर गुन्हा नोंद !

या लव्ह जिहाद प्रकरणाची तशी नोंद पोलीस ठाण्यात व्हायला हवी !

सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात हिंदु मुलीला धर्मांधाने पळवल्याची तक्रार प्रविष्ट !

हिंदूंकडे पूर्णतः दुर्लक्ष करणारे कर्तव्यच्युत आणि मुसलमानधार्जिणे पोलीस हे विसरतात की, जिहाद्यांच्या दृष्टीने तेही काफीरच आहेत !

Muslim Kidnapped Minor In Meerut : मेरठ (उत्तरप्रदेश) येथे काळ्या जादूचा वापर करून रशीद खान याने १७ वर्षांच्या हिंदु मुलीला फूस लावून पळवून नेले

५९ लाख रुपये रोख, ८ तोळे सोनेही पळवले !

‘लव्ह जिहाद’च्या विळख्यातून हिंदु तरुणींना सोडवणारे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता मिलिंद कुरकुटे यांचा सन्मान !

अधिवक्ता कुरकुटे यांनी नाशिक येथील २ हिंदु भगिनींच्या वतीने न्यायालयात युक्तीवाद केला. धर्मांधांच्या ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यातून त्यांना बाहेर काढले आणि धर्मांधांचा जामीन फेटाळण्याच्या दृष्टीने युक्तीवाद केला.

Saif Ahmed Fakes Hindu Identity : सैफ अहमदने बनावट हिंदु ओळखपत्राच्या आधारे हिंदु तरुणीला फसवले !

लव्ह जिहाद्यांना कायद्याचे भयच राहिलेले नाही, हेच लक्षात येते ! अशांना सरकारने फासावर लटकवण्याची शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात करणे त्यामुळे आवश्यक झाले आहे !