नराधम ‘लव्ह-जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करा ! – ‘रणरागिणी’ची आंदोलनाद्वारे मागणी
हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर असा ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करण्यात यावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीप्राणित ‘रणरागिणी’च्या वतीने आंदोलन करण्यात आले.