‘लव्ह जिहाद’विरोधी आणि कडक अवैध धर्मांतर बंदी कायदा करा !
४ वर्षांपूर्वी उत्तरप्रदेश विधानसभेने ‘उत्तरप्रदेश अवैध धर्मांतर प्रतिबंध कायदा २०२१’ संमत केला आहे. या कायद्यानुसार धर्मांतर हा दंडनीय गुन्हा आहे. हा कायदा आता आणखीनच कठोर करण्यात आला आहे.
४ वर्षांपूर्वी उत्तरप्रदेश विधानसभेने ‘उत्तरप्रदेश अवैध धर्मांतर प्रतिबंध कायदा २०२१’ संमत केला आहे. या कायद्यानुसार धर्मांतर हा दंडनीय गुन्हा आहे. हा कायदा आता आणखीनच कठोर करण्यात आला आहे.
भाजपशासित काही राज्यांमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असतांना महाराष्ट्रातील युती सरकारने विधानसभा निवडणुकांच्या आधीच असा कायदा केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
हिंदूंनो, मुली आणि महिला यांना सुरक्षितता अनुभवायला मिळण्यासाठी रामराज्याची आवश्यकता जाणा !
उत्तरप्रदेश सरकार जे करू शकते, ते अन्य राज्ये का करू शकत नाहीत ? हिंदूंचे रक्षण करणे, हे त्यांचे दायित्व नाही, असे त्यांना वाटते का ?
दाऊद याने तिचे पोट आणि पाठ यांच्यावर वार केले. तिच्या गुप्तांगावर वार करण्यात आले, तसेच तिचे स्तन कापण्यात आले.
महाराष्ट्रातून वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांच्या कालावधीत १ लाख युवती महाराष्ट्रातून गायब असल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने महिला आणि मुली बेपत्ता आहेत, यामागे लव्ह जिहाद आहे का ? याची सरकारने चौकशी करावी.
केवळ मुसलमानबहुल नव्हे, सर्व स्तरांवर ‘लव्ह जिहाद’ !
मुसलमानाच्या प्रेमात पडणे; म्हणजे स्वतःचे आयुष्य उद़्ध्वस्त करण्यासारखे आहे, हे हिंदु युवतींच्या कधी लक्षात येणार ?
अमनने मला त्याच्या बरेली येथे गावी नेले. तेथे त्याने माझे लैंगिक शोषण केले. त्याच्या गावात गेल्यानंतर मला त्याचे वास्तव कळले. त्याने ओळख लपवून माझ्याशी मैत्री केल्याचे मला तेव्हा समजले.
हिंदु महिलांच्या रक्षणासाठी हुब्बळ्ळीसह राज्यातील ४ ठिकाणी श्रीराम सेनेने चालू केलेला हेल्पलाईन क्रमांक परिणामकारक रीतीने कार्य करत आहे, अशी माहिती श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.