Burhanpur Train Derail Attempt : साबीर नावाच्या रेल्वे कर्मचार्याला अटक !
बुरहानपूर (मध्यप्रदेश) येथील रेल्वे रुळावर सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरण
बुरहानपूर (मध्यप्रदेश) येथील रेल्वे रुळावर सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरण
पोलिसांनी अली खान याला अटक केली आहे. अली खान याच्या किसळवाण्या कृत्यामुळे येथील स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.
‘रेल्वे जिहाद’विषयी गंभीर न झाल्यास मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागेल, हे सरकारने लक्षात घेणे आवश्यक आहे !
हा ‘रेल्वे जिहाद’चा प्रकार असून जोपर्यंत देशात जिहादी मानसिकतेवाले आहेत, तोपर्यंत देशात अशा प्रकारे जिहाद होतच रहाणार आहेत. जिहादी मानसिकता नष्ट करण्यासाठी भारताने चीनचा आदर्श घेतला पाहिजे !
अशा प्रकारे बनावट पॅनकार्डचा वापर देशविरोधी कारवायांसाठी केला जात नसेल कशावरून ?
मुंबईप्रमाणे देशभरात अन्य ठिकाणी असे होत नाही ना ? याचीही सरकारने चौकशी करायला हवी !
देशात रेल्वे जिहादच्या घटना सातत्याने वाढत आहेत. हे पहाता याविरोधात सरकारने कठोर होणे आवश्यक आहे !
भारताला बाह्य शत्रूंसह अंतर्गत शत्रूंचा बीमोड करण्यासाठी ‘इस्रायली बाणा’ अंगीकारण्याला पर्याय नाही !
इस्लामी कट्टरतावादाविषयी जो कुणी बोलतो, त्याला जिहाद्यांच्या आतंकवादाचा सामना करावा लागतो. याविषयी निधर्मीवादी काहीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
असे विकृत मनोवृत्तीचे मुसलमान समाजासाठी घातक आहेत. निधर्मीवादी हिंदूंना अशांसह सर्वधर्मसमभाव जोपासायला सांगतात, हे संतापजनक !
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी रेल्वेस्थानकापासून ७०० मीटर अंतरावर रेल्वेरुळांवर सिमेंटचा मोठा दगड ठेवलेला लक्षात आल्याने चालकाने मालगाडी थांबवली.