Iran–Israel Conflict : इस्रायल इराणचे अणूप्रकल्प नष्ट करील ! – अमेरिका
अमेरिकन गुप्तचर विभागाच्या अहवालामध्ये ही भीती व्यक्त करण्यात आली आहे.
अमेरिकन गुप्तचर विभागाच्या अहवालामध्ये ही भीती व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबईत समुद्रांच्या लाटांपासून वीजनिर्मिती केली जाणार आहे. ‘भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेड’ आस्थापन हा प्रकल्प चालू करणार आहे. त्यासाठी इस्रायलच्या आस्थापनाचे सहकार्य घेण्यात येईल.
जर हा दावा खरा असेल, तर तो मानवतेला काळीमा फासणारा आहे. अशांना फाशीचीच शिक्षा करणे आवश्यक ठरते !
जर १५ फेब्रुवारीच्या दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व ओलिसांना सोडले नाही, तर मला वाटते की, युद्धबंदी करार रहित करावा, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी पॅलेस्टाईनची आतंकवादी संघटना हमासला दिली.
तेथील सगळे जिवंत बाँब आणि शस्त्रास्त्रे आम्ही निष्प्रभ करू. तिथल्या पडक्या इमारती पूर्ण पाडून तिथे नवीन आर्थिक विकासाची पायाभरणी करायला हवी. यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल. आपण काहीतरी वेगळे काम करायला हवे.
आतंकवाद्याला पोलिसांनी केले ठार
इस्रायलने ७३५ पॅलेस्टिनी आतंकवाद्यांना कारागृहातून सोडण्यास सहमती दर्शवली आहे. त्या बदल्यात हमास गाझामध्ये बंदिस्त असलेल्या सर्व इस्रायली ओलिसांना सोडेल.
इस्रायल उत्तर गाझातून निर्वासित होऊन दक्षिणेत रहाणार्या पॅलेस्टिनींना परत येण्याची अनुमती देईल. हमास आणखी ४ ओलिसांची सुटका करेल.
स्वभाषा जपण्यासाठी इस्रायलने केलेल्या प्रयत्नांप्रमाणे भारतियांनी संस्कृत आणि मातृभाषा जपण्यासाठी प्रयत्न करायला हवेत !
इस्रायलमध्ये गेल्या सव्वा वर्षापासून युद्ध चालू आहे. असे असतांनाही या कालावधीत १६ सहस्र भारतीय कामगार इस्रायलला पोचले.