अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची आतंकवादी संघटना हमासला चेतावणी
वॉशिंग्टन (अमेरिका) – जर १५ फेब्रुवारीच्या दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व ओलिसांना सोडले नाही, तर मला वाटते की, युद्धबंदी करार रहित करावा, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी पॅलेस्टाईनची आतंकवादी संघटना हमासला दिली.
🚨 President Trump issues a strong ultimatum to the terrorist organization Hamas:
Release all remaining Israeli and American hostages from Gaza by Saturday
— Or the ceasefire deal is over, and Israel will be free to respond as it sees fit.pic.twitter.com/nZenqyUThR— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 11, 2025
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, युद्धबंदी चालू ठेवायची कि संपवायची याचा निर्णय केवळ इस्रायलचा असेल; पण उर्वरित सर्व ओलिसांना ३-४ जणांचा गट करून न सोडता एकत्र सोडले पाहिजे. आम्हाला सर्व ओलिसांची एकाच वेळी सुटका हवी आहे.