Gaza Rebuilding Will Take Decades : आज युद्ध थांबले, तर गाझा शहर पूर्ववत् उभारायला ८० वर्षे लागणार !
गाझा शहरातील ६० टक्के इमारती नष्ट !
गाझा शहरातील ६० टक्के इमारती नष्ट !
नेतान्याहू यांनी लेबनॉनला धमकी दिल्यानंतर दोन्ही देशांतील परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.
इस्रायलचा बाणेदारपणा वाखाणण्यासारखा आहे. छोटासा इस्रायल हे करू शकतो, तर भारत का करत नाही ? यातून भारताने बोध घेऊन चीन, पाकिस्तान, बांगलादेश या देशांना अशीच धूळ चारून बाणेदारपणा दाखवून दिला पाहिजे.
हिजबुल्लाने ६ ऑक्टोबरच्या रात्री इस्रायलच्या हैफा शहरावर आक्रमण केले. या आक्रमणात किमान १० जण घायाळ झाले आहेत.
इस्रायलच्या सातत्याने होणार्या आक्रमणांमुळे लेबनॉनची राजधानी बैरूतमधील लोक दहशतीत असून ते मोठ्या प्रमाणावर सीरियात स्थलांतरित होत आहेत.
हमासचेच नाहीत, तर जगभरातील आतंकवादी मशिदी, तसेच मदरसे येथून आतंकवादी कारवाया करतात. धर्मांध मुसलमान हिंदूंच्या मिरवणुकांवर मशिदींतूनच दगडफेक करतात.
जे देश युक्रेन, गाझा आणि लेबनॉन येथील युद्धांवर भारताच्या साहाय्याची अपेक्षा करतात त्यांनी कधी भारतात हिंदूंविरोधात पाकिस्तान करत असलेल्या आतंकवादी कारवायांत भारताला साहाय्य केले होते का ?
भारतियांनी ‘एक्स’वरून चूक निदर्शनास आणून दिली !
इस्रायलने बैरूतच्या दक्षिणेकडील भागात जोरदार हवाई आक्रमण केले. लेबनॉनमधून सीरियामध्ये जाणारा मार्ग या आक्रमणामुळे उद्ध्वस्त झाला. हिजबुल्लाचे आतंकवादी शस्त्रास्त्रे आणि अन्य युद्धजन्य साहित्य सीरियामध्ये नेण्यासाठी या मार्गाचा वापर करत होते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने इस्रायल-इराणच्या भीषण युद्धाची शक्यता वाढली आहे.